घराच्या या दिशेला ठेवा बांबूचे झाड , घरात येईल सुख समृद्धी!
वास्तुशास्त्रानुसार जीवनात सुख-समृद्धीसाठी व सकारात्मक विचारासाठी घराच्या बांबूचे झाड उपयुक्त मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार बांबूचे झाड घरात सकारात्मक विचार व भाग्य चमकवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. असे मानले जाते की घरात बांबूचे झाड ठेवल्याने कामांमध्ये यश मिळते, धन व यशात वृद्धी होते. वास्तुशास्त्रानुसार बांबूचे झाड योग्य दिशेला व योग्य स्थानावर लावले गेले पाहिजे. चला तर जाणून घेऊ या बांबूचे झाड आपल्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते व कोणत्या दिशेला लावले पाहिजे.
बांबूचे झाड सकारात्मक विचार आणते :-
बांबूचे झाड सकारात्मक ऊर्जा घरात आणत असते. यामुळे आपण या झाडाला घरात व कार्यस्थळा ठिकाणी ठेवू शकतो.असे मानले जाते की बांबूचे झाड परिवाराच्या बसण्याचा ठिकाणी लावले पाहिजे. या मुळे परिवारातील सदस्यांचे एकमेकांशी संबंध चांगले राहतात व कुटुंब एकजूट राहते.
आरोग्य उत्तम राहते:-
भाग्यशाली मानले जाणारे बांबुच्या झाडाला घरात किंवा कामकाजाचा ठिकाणी लावल्याने समृद्धी येते व आरोग्यासाठी अतिशय उत्तम राहते.सकारात्मक वातावरण निर्माण होते.
घरात शांती बननु राहते:-
मानले जाते की घराच्या पूर्व दिशेला बांबूचे झाड लावल्याने घरात शांततेच वातावरण निर्माण होते.या व्यतिरिक्त घरात धनाचे आगमन देखील होते.
धन लाभ होतो:-
कार्यस्थळावर बांबूच्या झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा दुर होते व वातावरण शुद्ध राहते.घरात धन लाभ होतो.आर्थिक समस्या येत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)