घरात या पाच वस्तू ठेवल्याने होतो धनलाभ, वास्तू शास्त्रात आहे उल्लेख!
वास्तुशास्त्रा नुसार, जर घरात काही वस्तू ठेवतात तर ते घरातील सुख समृद्धीमध्ये बाधा आणतात व काही वस्तू अश्या आहेत ज्या ठेवल्याने घरात सुख समृद्धी राहते. वास्तुशास्त्रात घरातील सुख-समृद्धी विषयी खूपच गोष्टींचा उल्लेख केला आहे.
पाण्याची टाकी या स्थितीत ठेवा:- वास्तुशास्त्रानुसार पाण्याच्या टाकीला घरा वरती पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. हे शुभ असते व घरात समस्यांचे आगमन होत नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहते व कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.
घराच्या या दिशेला ठेवा लक्ष्मी मातेची मूर्ती:- लक्ष्मी देवी धनाची देवी मानली जाते. घराच्या उत्तर दिशेला लक्ष्मी मातेच्या असा फोटो लावा ज्यावर लक्ष्मी माता कमळा चा फुलावर विराजमान आहे व सोन्याचे शिक्के पाडत असेल. वास्तुशास्त्रानुसार, या फोटोला घरात लावल्यावर सुख-समृद्धी येते व लक्ष्मी मातेची कृपा राहते.
घराच्या या दिशेला ठेवा पाण्याचे माठ:- वास्तुशास्त्र सांगते घराच्या उत्तर दिशेला जर पाण्याचे माठ भरून ठेवले तर पैशांची कमतरता कधीच भासणार नाही. परंतु पाण्याचे माठ कायम भरलेले असले पाहिजे,माठ रिकामे होऊ देऊ नका.
पोपटाचा फोटो:- जर घरात शिकणारा मुलगा असेल तर त्याच्यावर उत्तम असर होईल. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला पोपटाचा फोटो लावल्यावर शिकणाऱ्या मुलाला फायदा होईल.
ह्या धातूचे पिर्यामीड ठेवा घरात:- चांदी, तांबे किंवा पितळ चे पिऱ्यामिड घरात ठेवल्याने घरात बरकत राहते. या पिर्यामीडला अशा जागेवर ठेवा ज्या ठिकाणी परिवारातील लोक एकत्रीत पणे जास्त वेळ व्यतीत करतात.
वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.