Home / वास्तूशास्त्र / जर घराचा गेट आहे दक्षिण दिशेला तर दरवाज्याला लावा या रंगाचा रंग, वास्तू दोष होतील संपूर्ण नष्ट!

जर घराचा गेट आहे दक्षिण दिशेला तर दरवाज्याला लावा या रंगाचा रंग, वास्तू दोष होतील संपूर्ण नष्ट!

जर घराचा गेट आहे दक्षिण दिशेला तर दरवाज्याला लावा या रंगाचा रंग, वास्तू दोष होतील संपूर्ण नष्ट!

 

घराचा दरवाज्या साठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. दक्षिण दिशा यमराजाचे दिशा मानली जाते. या दक्षिण दिशेचे स्वामी स्वतः यम आहेत. या दिशेचे अशुभ परिणाम स्त्रियांवर जास्त पडत असतात.

 

खूपच लोकं घर बनवत असतांना वास्तूशास्त्रा कडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे घरात काही वास्तू दोष राहतात व नको असलेल्या समस्या समोर येत असतात.

 

आज आपण जाणून घेणार आहोत मुख्य गेटशी जुडलेले काही वास्तुदोशांचे उपाय.खूपच ठिकाणी घराचा मुख्य गेट बनवत असतांना वास्तूदोषा कडे लक्ष दिले जाते . ज्यामुळे घरात वास्तूदोष राहतात. वास्तूदोषा मुळे घरावर व आपल्या परिवारावर संकट यायला लागतात.चलातर जाणून घेऊया घराचा मुख्य गेटशी निगडित काही उपाय!

 

जर आपल्या घराचा मुख्य गेट दक्षिण दिशेला असेल व त्यात वास्तुदोष असेल तर मरून,पिवळा व शेंदुरी म्हणजेच ऑरेंज शेड सारखा लाल रंग या रंगानी घराच्या मुख्य दरवाजाला रंगवा.जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर घराचा मुख्य गेट वर ६ रॉड असलेली मेटल विड चाईम लावा.मेटल विड चाईम चा आवाजाने घरातील निगेटिव्हिटी दुर होते.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)