Home / ज्ञान / नैऋत्य दिशेला या गोष्टी असतील तर आपल्या परिवाराचा इतिहास संपला म्हणून समजा… श्री. स्वामी समर्थ! 

नैऋत्य दिशेला या गोष्टी असतील तर आपल्या परिवाराचा इतिहास संपला म्हणून समजा… श्री. स्वामी समर्थ! 

नैऋत्य दिशेला या गोष्टी असतील तर आपल्या परिवाराचा इतिहास संपला म्हणून समजा… श्री. स्वामी समर्थ!

 

श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वास्तुदोष यामुळे कित्येक लोकांचे आयुष्य बरबाद झाले आहे याबद्दल आपल्याला कल्पनाही नसेल. ज्या व्यक्तींना वास्तुशास्त्राची ख्याती माहिती आहे ती व्यक्ती कदाचित या शास्त्रावर शंका घेणार नाहीत मात्र काही व्यक्तींना या गोष्टीचे महत्व माहीत नसते होते वास्तुदोष याकडे दुर्लक्ष करीत असतात. या गोष्टीला अंधश्रद्धा समजून वगळतात.

 

आज आपण बोलणार आहोत नैऋत्य दिशा बद्दल. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार ही दिशा यमाची दिशा मानली जाते. या दिशेला जर आपल्या घराचे प्रवेशद्वार असेल, पाण्याची टाकी, स्वयंपाक घर असेल, देवघर असेल, तळघर असेल, तर आपले परिवार अधोगतीच्या दिशेने जात आहे हे लक्षात ठेवा . नैऋत्य दिशा आपल्या परिवाराचा इतिहास देखील संपवू शकतो एवढी वाईट दिशा आहे.

 

वास्तुशास्त्र तज्ञ व्यक्तींशी संवाद साधताना आपल्याला असे समजेल की या दिशेत वरील दिलेल्या सर्व गोष्टी किंवा त्यांच्या पैकी एखादी गोष्ट जरी असली तरी त्याचे आपल्या जीवनावर किती वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे या वास्तुदोषकडे दुर्लक्ष न करता घरात योग्य त्या वास्तुशास्त्र तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन परीवर्तण केले पाहिजे.

 

मित्रांनो मोठे वास्तुशास्त्र तज्ञांच्या अशी मान्यता आहे की भारतातील काही नेत्यांना त्यांच्या वास्तू तज्ञांनी घरामध्ये परिवर्तन करण्यास सांगितले होते कारण नैऋत्य दिशेला  घराचे प्रवेश दार किंवा वरील दिलेल्या दोषा पैकी एक दोष होता काही व्यक्तींनी या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता घरात योग्य ते परिवर्तन आणले होते. मात्र त्यांच्यातील काही व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष केले व त्यांची काही वर्षानंतर हत्या देखील झाली आहे. यामागे विविध कारणे असू शकतात मात्र वास्तुतज्ञ यांचे म्हणणे आहे की वास्तुदोष यामुळे या घटना घडत असतात.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)