पत्नी जवळ विनाकारण वाद-विवाद होत असतील तर करा हे ७ उपाय!
जर घरात वास्तू दोष असतील तर सर्वी कडे नकारात्मकता असते.लोकांमध्ये ताण-तणावाचे वातावरण असते, चिडचिड होत असते व याने वाद-विवाद वाढत असतात. आपण खूपच घरांमध्ये पाहिले असले की सर्व काही असूनही घरात शांती नसते.
लोकांमध्ये तणावाची स्थिती असते. पती-पत्नीमध्ये विनाकारण वादविवाद होत असतात.खूपच वेळा त्याचे कारण वास्तुदोष असते. जर घरात वास्तुदोष असेल तर सगळी कडे नकारात्मकता असते, लोकांमध्ये भांडणे होतात व ताण तणावाचे वातावरण निर्माण होते. जर पती-पत्नीमध्ये वाद-विवाद होत असतील तर या उपायांचा अवलंब करून ते टाळू शकतात व वास्तु दोष दूर करून या उपायांनी समाधान मिळू शकते.
१) घरात वेळे वेळेवर हवन करावे यामुळे घरातील वातावरण शुद्ध असते, नकारात्मक ही दूर होते. घरात सकाळी व संध्याकाळी दिवे लावावे व संभव असेल तर सकाळ संध्याकाळ पूर्ण परिवार मिळून पूजा अर्चना करावी. असे केल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होते.
२) घरात तुळशीचे झाड उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवावे. तुळशी जवळ नित्य सकाळ-संध्याकाळ दिवा लावावा.असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.
३) जर घरात दोन दरवाजे असतील व आपण जास्त करून मागच्या दरवाजाचा उपयोग करत असाल तर ही सवय टाळावी. येण्या-जाण्यासाठी मुख्य दरवाजा चा उपयोग करावा.
४) शास्त्रात पौर्णिमेच्या दिवसाला खूप शुभ मानले गेले आहे. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. याने घरातील नकारात्मकता दूर होते.
५) मिठाच्या पाण्याने घर पुसा याने घरातील संपूर्ण नकारात्मकता दूर होते. असे केल्याने बॅक्टेरिया ही दूर होतात व घरात सकारात्मक वातावरण राहते.
६) फेंगशुई मध्ये लाफिंग बुद्धाला खूप लकी मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की ते ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कायम आनंदी वातावरण राहते.
७) तांबे किंवा पितळी कासव घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. कासव उत्तर दिशेत पाणी च्या जारात ठेवल्याने तमाम समस्या दुर होतात व घरात धनलाभ होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)