Home / वास्तूशास्त्र / पैसे टिकत नाही घरात या ५ वस्तू मुळे आजच घराबाहेर करा त्या वस्तू, श्री स्वामी समर्थ !

पैसे टिकत नाही घरात या ५ वस्तू मुळे आजच घराबाहेर करा त्या वस्तू, श्री स्वामी समर्थ !

पैसे टिकत नाही घरात या ५ वस्तू मुळे आजच घराबाहेर करा त्या वस्तू, श्री स्वामी समर्थ !

 

प्रत्येक व्यक्ती दररोज अधिक पैसे कामावण्याचे स्वप्न पाहत असतो. दैनंदिन जीवनात पैसे महत्वाचे आहेत. बरेच व्यक्ती खूप प्रयत्न करतात पण त्यांना आर्थिक लाभ होत नाही. त्यांच्या आर्थिक समस्या वाढतच जातात. अशामुळे परिवार त्रासून जात असते. आपण कधी विचार केला आहे का असे कशामुळे होत असते?

 

वास्तुशास्त्र मध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडते शास्त्राच्या अनुसार घरांमध्ये अशा काही वस्तू असतात ते आपली प्रगती थांबवत असतात त्यामुळे अशा वस्तू घरातून त्वरित बाहेर काढणे महत्त्वाचे असते. कळत-नकळतपणे त्या गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतात. काही वस्तू असतात  ज्यांच्यामुळे घरातील खर्च वाढतच जातो. त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत आर्थिक,प्रगतीसाठी धन लाभासाठी  कोणत्या गोष्टी घराबाहेर काढणे आवश्यक आहे.

 

मित्रांनो पहिली गोष्ट आहे कबूतर चे घरटे. वास्तुशास्त्राच्या  मान्यतेनुसार कबूतर चे घरटे घरात किंवा घराच्या आजूबाजूला असणे अशुभ मानले जाते.या मुळे आपली आर्थिक प्रगती थांबते व आर्थिक लाभ होत नाही. पक्षांना हानी पोहोचवू नका मात्र त्यांची दुसरी योग्य ठिकाणी सोय करून देऊ शकता.

 

मधमाशीचे पोळे घराच्या खिडकीजवळ किंवा घराच्या आजूबाजूला असणारे देखिला अशुभ मानले जाते. हे घरासाठी दुर्भाग्य व दारिद्रता आणत असते. या मुळे घरातील वातावरण नकारात्मक होत असते. जर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरात मधमाशीच्या पोळे असेल तर त्याला त्वरित काढून टाका हे आपल्या घराच्या प्रगतीसाठी अशुभ मानले जाते.

 

वास्तुशास्त्राच्या अनुसार मकडी चे जाळे देखील घरासाठी खूप अशुभ असते. हे अस्वच्छतेची लक्षणे असतात व ज्या घरात अस्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीही स्थिर होत नाही.त्या मुळे जेथे आपल्याला मकळीचे जाळे दिसेल ते त्वरित बाहेर काढा व घरात स्वच्छता ठेवा.

 

चौथी वस्तू आहे तुटलेला आरसा. तुटलेला आरसा गरिबीचा प्रतीक मानले गेले आहे त्यामुळे घरात फुटलेले काच किंवा आरसा असल्यास थोडी त्यांना बाहेर काढा अन्यथा आपल्याला आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होत असते. यामुळे आपली आर्थिक स्थिती अस्थिर होत असते व घरातील सुख शांती नष्ट होते.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)