Home / वास्तूशास्त्र / या गुरुवारी करा हा उपाय जीवनातील, कष्ट, समस्या, संकटे  सर्व कही दूर होईल स्वामींच्या कृपेनें  श्री. स्वामी समर्थ ! 

या गुरुवारी करा हा उपाय जीवनातील, कष्ट, समस्या, संकटे  सर्व कही दूर होईल स्वामींच्या कृपेनें  श्री. स्वामी समर्थ ! 

या गुरुवारी करा हा उपाय जीवनातील, कष्ट, समस्या, संकटे  सर्व कही दूर होईल स्वामींच्या कृपेनें  श्री. स्वामी समर्थ !

 

जीवनात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतो. काही व्यक्ती स्वतःच्या चुकीमुळे तर काही व्यक्ती इतरांच्या चुकीमुळे समस्येत फसत  असतात. जे व्यक्ती स्वतःच्या चुकीमुळे फार असतात त्यांना आपण बोलताना पाहिले असेल मी त्यावेळी हे करायला हवे होते मी त्या वेळी ही चूक करायला नव्हती पाहिजे अशाप्रकारे पश्चाताप करीत असतात. या सर्व चुका कशामुळे होतात?

 

वरील सर्व समस्यांमध्ये वेगळे कारण राहू शकते मात्र महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सर्व प्रकारच्या चुका हा तुमच्या गुरु कमकुवत /कमजोर असल्यामुळे होत असतात. बराच वेळा आपण कोणाला क्षमा करू शकत नाही बरेच वेळा समोरच आपल्याला क्षमा करत नाही यामुळे मानसिक तणाव कधीच कमी होत नाही. या सर्व गोष्टी मागे आपला गुरु ग्रह देखील कारणीभूत असू शकतो. किंवा आपण स्वतः विचार व चिंतन करा की आपल्याकडून चुका कशामुळे होतात?

 

आपण ज्ञान प्राप्ती तेव्हाच करत असतो ज्यावेळी आपला गुरु मजबूत असतो.‘ ईश्वर कृपा बिना गुरु नाही, गुरु बीन नही ज्ञान, ज्ञान बिना गावही नाही आत्मा वेद पुराण ‘ मित्रांनो गुरु शिवाय आपली प्रगती होणे शक्यच नाही. याउलट जर आपल्याला चांगले गुरु भेटले तर आपली प्रगती होईल व यश मिळवण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.

 

मित्रानो आपल्या जीवनात वैयक्तिक, कार्यक्षेत्रातील,वैवाहिक कोणत्याही समस्या जरी असल्यास त्या सर्व समस्या सुटायला लागतात ज्यावेळी आपण गुरूंची पूजा कारायला लागतो.तर chala जाणून घेऊया काय आहे तो उपाय. गुरुवारी कच्ची हळद गाठी घ्या. २१,५१, १०८ गाठी यांच्या पैकी आपल्याला उपलब्ध असतील तेवढ्या गाठी आपण घेऊ शकता. दळलेली हळद देखील आपण जवळ ठेऊ शकता. या हळदीच्या गाठी वर दळलेल्या हळदीने एखाद्या बारीक टोकदार वास्तुच्या साहाय्याने आपली इच्छा लिहा.

 

या नंतर पुढे दिलेला मंत्र लिहावा – ‘ॐ बृं बृहस्पतये नम:।’  गुरुवारी प्रत्येक गाठीवर हा मंत्र लोहावा व आपली इच्छा लिहावी. पिवळे वस्त्र धारण करून  भगवान श्री.हरिंची पुजा केली पाहिजे. हळदीचा किंवा पिवळ्या चंदनचा टिपक आपण लावू शकतो. गुरुवारी भीजवलेली चण्याची डाळ व गूळ भगवान ब्रिह्सपतीं च्या चरणात चढवा. गुरुवारी वरील दिलेले उपाय आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)