Home / वास्तूशास्त्र / या दिशेत कधीही बांधू नका शौचालय, होईल मोठे नुकसान!

या दिशेत कधीही बांधू नका शौचालय, होईल मोठे नुकसान!

या दिशेत कधीही बांधू नका शौचालय, होईल मोठे नुकसान!

आज आपण जाणून घेऊया उत्तर-पश्चिम दिशेत शौचालय बनवण्या बद्दल. उत्तर-पश्चिम दिशेत शौचालय निर्माण काय होईल ?

प्राचीन वास्तूशास्त्रात उत्तर-पश्चिम दिशेत जेवणाचे पदार्थ व औषधी ठेवण्यासाठी निर्देशित केले गेले होते. उत्तर पश्चिम दिशांना रती गृहासाठी सुद्धा निर्देशित केले गेले होते.

व्यवहारात असे पाहिले गेले आहे की उत्तर पश्चिम दिशेला खड्डा केल्याने काही शुभ परिणाम पाहायला मिळत नाही. उत्तर-पश्चिम दिशेला खड्डा निर्माण केल्याने गृह स्वामी वर ऋण पाहिला मिळतो व खूपच वेळा आपल्या संपत्तीची नीलामी होण्याची वेळ येते.

परंतु आपण लक्ष ठेवले पाहिजे की खड्डा बनवण्याची अशुभ दिशा ही उत्तर-पश्चिम आहे. सर्वात अशुभ दिशा दक्षिण-पूर्व आहे.या दिशांना कधीही शौचालय बांधू नका. याचे खूप वाईट परिणाम होतात.

या दिशांना शौचालय बांधल्याने आपल्या परिवारावर संकटे येत असतात. आपल्याला मानसिक ताण तणाव येऊ शकतो. आपले जीवन चिंतेने भरून जाते. या दिशेला शौचालय बांधण्याचे खूप हानीकारक परिणाम आहेत.

काही सावधानता बाळगून आपण उत्तर-पश्चिम दिशेला शौचालय बनवू शकतो. वास्तुशास्त्रानुसार शौचालय दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम या दिशेला असले पाहिजे.शौचालयाचे गटार आपल्या घराच्या दक्षिण किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे.दक्षिण दिशा व्यतिरिक्त शौचालयातील खिडक्या व दरवाजे कोणत्याही दिशेला ठेवू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)