Home / वास्तूशास्त्र / या सात तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका, होते धनाची कमी…..

या सात तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका, होते धनाची कमी…..

या सात तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका, होते धनाची कमी…..

वास्तूशास्त्रानुसार आपण जे काम करतो याचा परिणाम आपल्याला सोबतच आपल्या परिवारावर देखील पडत असतो. चला तर जाणून घेऊया घरात ठेवल्या तुटलेल्या वस्तूंबद्दल.

आपल्या घरात पाहायला मिळते की तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरात असतात व त्यांच्या काही वापरही होत नाही. तरी आपण ते घराच्या कानाकोपऱ्यात ठेवून राखतो. वास्तुशास्त्रानुसार अश्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तु घरात कानाकोपऱ्यात पडणे खूप अशुभ मानले जाते.

जर अशा वस्तू घरात राहिल्या तर त्या वस्तूंचा नकारात्मक परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होत असतो. ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो व वेगाने काम होत नाही.या कारणामुळे धन संबंधी कार्यात यश मिळत नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या तुटलेल्या फुटलेल्या सात वस्तू घरात ठेवू नये.

तुटलेले-फुटलेले भांडे :- खूपच लोक घरात तुटलेले फुटलेले भांडे ठेवतात हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नये. जर अशा वस्तू घरात राहिल्या तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहत नाही व दारिद्रतेचा प्रवेश आपल्या घरात होऊ शकतो.

तुटलेला आरसा :- वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला आरसा ठेवणे हा खूप मोठा दोष आहे. या दोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते व परिवारातील सदस्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो.

पलंग :- वैवाहिक जीवनात सुख-शांतीसाठी महत्वाचे आहे की पती-पत्नी यांचा पलंग तुटलेला नको. जर पलंग तुटलेला असला तर पती-पत्नींच्या वैवाहिक जीवनात खूप मोठ्या समस्या येऊ शकतात.

घड्याळ :- बंद घड्याळ घरात ठेवू नका. असे मानले जाते की घडळ्याचा च्या स्थितीवर आपल्या परिवारातील प्रगती निर्धारित असते.

छायाचित्र :- जर घरात फुटलेले छायाचित्र असेल तर तेही घरात ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष निर्माण करत असते.

फर्निचर :- घरातील फर्निचर ही अतिशय उत्तम असले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फर्निचर मुळे आपल्या जीवनात समस्या येत असतात. वास्तु दोष निर्माण झाल्यावर आपल्या घरातील सदस्यांना समस्यांचा सामना करावा लागतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)