Home / ज्ञान / या सोमवारी करा हे सोपे उपाय नौकरी  व व्यवसाय क्षेत्रात प्रगती साठी होईल स्वामींची कृपा, श्री स्वामी समर्थ! 

या सोमवारी करा हे सोपे उपाय नौकरी  व व्यवसाय क्षेत्रात प्रगती साठी होईल स्वामींची कृपा, श्री स्वामी समर्थ! 

या सोमवारी करा हे सोपे उपाय नौकरी  व व्यवसाय क्षेत्रात प्रगती साठी होईल स्वामींची कृपा, श्री स्वामी समर्थ!

 

जाणून घ्या सोमवार चे विशेष उपाय मराठीत / सोमवार चे उपाय. हर हर महादेव !

 

श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हल्ली प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झालेला आहे. कोणी संपत्ती,कोणी पैसा कामावण्याचा तर कोणी आपल्या व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत आहे चिंताग्रस्त व्यक्तीना आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्यात समस्या येत असतात.

 

काही व्यक्तींच्या व्यवसाय सुरळीत पणे चालू शकत नाही काही व्यक्तींचा  व्यवसाय ठप्प होऊन जातो नोकरी क्षेत्रात प्रगती होत नाही जर आपल्याला देखील अश्या समस्या येत असेल तर निराश होऊ नका.  वरील सर्व समस्यांचे निवारण करण्याकरिता आजचा आमचा हा लेख आपल्याला उपयोगी ठरणार आहे.

 

सोमवार हा शंकर भगवान यांचा वार असतो. या दिवशी महादेवाची विशेष पूजा केली जाते. पूजे सोबतच चंद्र ग्रहाचे उपाय देखील केले जातत.  जर आपण या उपाययांचा अवलंब केला तर  पैश्या संबंधित समस्या सुटतात व मानसिक शांती मिळते.

 

सर्वात प्रख्यात उपाय म्हणजे सोमवारी महादेवांच्या शिवलिंगाचा दूध व जलने अभिषेक करावा. यानंतर बेलपत्र चढवावे. चंद्र ग्रहासाठी दूध व तांदूळ दान करावे.  असं केल्याने व्यापारात प्रगती होते व धनस्थाइ होत असते.

 

दुसरा उपाय म्हणजे सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप 108 वेळा करावा. मंत्र साफ करण्याकरिता रुद्राक्ष माळेचे उपयोग करावा. असा उपाय केल्याने आपली आजारापासून  सुटका होत असते व शारीरिक समस्या कमी होतात.

 

तिसरा उपाय सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन गरिबांना अन्नदान केले पाहिजे. गरजू व्यक्तींना धन दान देखील केले पाहिजे. विवाहित महिलेने सोमवारी लाल चूनरी लाल बांगड्या, कुंकू दान केले पाहिजे यामुळे व्यवसायातील समस्या कमी होतात व्यवसायात प्रगती व्हायला सुरुवात होते.

 

चौथा उपाय विशेषतः दुकानदार व्यक्ती व्यवसायिक व्यक्तींकरिता आहे हा उपाय आपण कोणत्याहि सोमवारी करू शकतो, रविवारी रात्री अर्धा किलो बाजरी व अर्धा किलो गहू घ्यावे. पोहे एक किलो धान्य ने आपण आपल्या व्यवसायातील उपयोगी वजन काट्यावर /तराजूवर ठेवावे. सोमवारी सकाळी या मधील एक पाव धान्य पक्ष्यांना खायला द्या. उर्वरित धान्य

मधून एक चमचा धान्य लाल कापडात टाकून त्यामध्ये एक चमचे हळदी टाकावी व गाठ बांधून घ्यावी.

 

हे आपला व्यवसाय स्थळावरील किंवा दुकानातील तराजूच्या  खाली ठेवावे.उर्वरित धान्य दळून घ्यावे व जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दररोज एक पोळी तयार करून गाईला खाऊ घालावी. या उपायांमुळे आपल्या सर्व कष्टांचे निवारण होणार आहे. हा उपाय सुरू असतांना कोणासोबतही वाद-विवाद करू नका.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)