Home / वास्तूशास्त्र / सकाळ सकाळी करू नका या गोष्टी, मिळतात खूपच अशुभ परिणाम…..

सकाळ सकाळी करू नका या गोष्टी, मिळतात खूपच अशुभ परिणाम…..

सकाळ सकाळी करू नका या गोष्टी, मिळतात खूपच अशुभ परिणाम…..

 

खूपच वेळा असे होते की काही काम पूर्ण होत होत राहते. काही काम असेही असतात ते पूर्ण होण्याची आपल्याला खात्री असते. परंतु एन वेळी काम होत नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की यामागे आपले सकाळी केलेले कामही असू शकतात. वास्तुशास्त्र अशा बाबी पाहायला मिळतात ज्यात काही काम सकाळ सकाळ करण्यासाठी नाकारण्यात आले आहे. मान्यता आहे की असे काम केल्याने अशुभ परिणाम होतात.

 

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठून आपली किंवा कोणाचीही सावली पाहू नये. मान्यता आहे की असे केल्याने संपूर्ण दिवस निराशामय जातो व हताशा झेलावी लागते. यासोबतच मानसिक तणाव देखील वाढतो.

 

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्या उठल्या उष्टी भांडी पाहू नका. अन्यथा संपूर्ण दिवस खराब जाईल व काही विशेष नियोजन करणार असाल तर तेही अपूर्ण राहील. म्हणून रात्रीच्या वेळी किचनमध्ये उष्टी भांडी ठेवू नका व संपूर्ण किचन स्वच्छ करूनच झोपा. जर हे शक्य नसेल तर भांडी अशा जागी ठेवा जे सकाळी उठून तुम्हाला दिसणार नाही.

 

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्या नंतर आरसा पाहू नका. असे केल्याने मानसिक ताण तणाव, त्रास वाढतो. सोबतच होणारे कार्य ही अपूर्ण राहते. यामुळे सकाळी उठल्यानंतर आरसा पाहू नये. या व्यतिरिक्त घरात एखाद्या वन्य प्राण्याचा फोटो असेल तर तो पाहणे ही टाळावे.असे सांगितले जाते के सकाळी उठल्या बरोबर वन्यप्राण्याचा फोटो पहिला तर त्या दिवशी यश मिळत नाही.

 

वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.