सर्व समस्यांचे निवारण होईल फक्त एका महिन्यात स्वामींच्या या उपायाने, लाखो लोकांनी घेतला फायदा!
मित्रांनो हा उपायचा वापर केल्यामुळे आपल्यावर कितीही मोठी संकटे येऊ द्या एका महिन्याच्या आत आपण त्यामधून मुक्त होणार आहात. हा उपाय महिलाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात फक्त एकच अट आहे पूर्ण एक महिना अखंड हा उपाय करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ या महिन्याच्या एक तारखेपासून जर आपण हा उपाय करायला सुरुवात केली तर पुढच्या महिन्याच्या एक तारखेपर्यंत अखंड आपल्याला हा उपाय करावा लागणार आहे.
यासाठी उपाय म्हणून आपण पुढचे नियोजन करून घ्यावे जर काही काम असेल तर हा उपाय ची सुरुवात जेव्हा आपण वेळ देऊ शकू अशा वेळेस सुरू करा. हा उपाय आठवड्याच्या कोणत्याहि दिवसापासून सुरू करू शकतो. त्या दिवसापासून 30 दिवसांपर्यंत आपल्याला उपाय सुरू ठेवायचा आहे.
हा उपाय कसा कुठे व कशा प्रकारे करायचा चला तर जाणून घेऊया. हा उपाय सायंकाळी करायचा आहे. संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आपण ज्या वेळी पूजा करत असतो त्या वेळी हा उपाय करणे आवश्यक आहे. देवघरातच हा उपाय करावा. यासाठी आपल्याला एक कापूर ची वडी व एक लहान वाटी लागणार आहे.
चिमूटभर तांदूळ घेऊन वाटीत टाकावे. त्यावर एक किंवा दोन कपूर ठेवून जाळायची आहे. कापूर जळत असताना आपण तिथून उठू शकतो त्यानंतर घरातील खिडकी व दरवाजे काही वेळेसाठी बंद करावे. मित्रांनो कापूर च्या धुरामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. सकारात्मक ऊर्जा घरात संचारते. सकारात्मकता पीडा दोष नष्ट होऊन राख होतील. घरात सुख समृद्धी येईल.
कापूर विजल्या नंतर घरातील दरवाजे व खिडक्या उघडून घ्यावे यामुळे आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळणार आहे हा उपाय आपण करून पहा व आपल्याला आलेला अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा लेख आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)