आपल्या घरात तर नाहीत ना या अशुभ वस्तू चुकीच्या जागी, मोठ मोठे धनवान व्यक्ति आले रस्त्यावर या चुकी मुळे!
मित्रांनो आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवत असतो मात्र काही वस्तू चुकीच्या जागी ठेवल्यामुळे आपला पैसा पाण्यासारखा वाहून जातो व घरात पैशाची बचत होत नाही. आपले आर्थिक नुकसान मला सुरुवात होत असते. घरातील व्यक्ती मेहनतीने पैसा कमवतात व तो पैसा अशा प्रकारे वाया जाऊ देणे योग्य नाही त्यामुळे आज आम्ही घेऊन आलो आहोत महत्वपूर्ण माहिती. काही अशा वस्तू असतात ते चुकीच्या जागी ठेवणे योग्य नाही.
काही व्यक्ती सर्वात पहिले एक चूक करतात ती म्हणजे घरातील तिजोरी चुकीच्या दिशेत ठेवणे. खूप ठिकाणी असे पाहिले केले आहे की काही व्यक्ती त्यांच्या घरातील तिजोरी हे उत्तर किंवा पश्चिम या दिशांमध्ये ठेवतात. या दिवसांत ठेवल्यामुळे घरात पैसा टिकत नाही. नवीन नवीन खर्च निर्माण व्हायला सुरुवात होते. पश्चिम व उत्तर दिशेला दाग दागिने व पैसे ठेवणे टाळले पाहिजे वास्तुशास्त्राप्रमाणे हे चुकीचे आहे.
आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या तिजोरीत निळ्या रंगाचे कापड असायला नको. पैसे ठेवण्याच्या जागेवर निळ्या रंगाचे कोणतेही कापड असायला नको निळा रंग हा शनीचा व राहूचा रंग आहे यामुळे त्यांची वाईट दृष्टी पडत असते व आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
काही व्यक्ती लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पूजनातील सुपारी आपल्या तिजोरीत ठेवत असतात मात्र वास्तुशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की ती सुपारी ठेवने अयोग्य आहे त्याच्या जागी कुबेर यंत्र किंवा कवळी तिजोरी मध्ये ठेऊ शकता.
बऱ्याच लोकांना आपल्या घराच्या छतावर भंगार सामान गोळा करून ठेवायची सवय असते मात्र यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो व आपली आर्थिक प्रगती थांबते. त्यामुळे घराच्या छतावरील भंगार सामान विकून टाकावा किंवा कुठल्याही दुसऱ्या जागी ठेवावा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे च्या जागी आपण सोने-नाणे पैसा ठेवतो ती जागा योग्य असली पाहिजे आपली तिजोरी कधीही तुटलेली किंवा पाकीट फाटलेल्या असायला नको यामुळे आर्थिक प्रगती थांबते. या लहान लहान मुलाच्या आपण काळजी घेतली पाहिजे अन्यथा समस्या सहन करावे लागतात.
काही व्यक्तींना आपल्या पाकिटात इतर कामाची कागदे किंवा न कामाची कागदी सांभाळून ठेवण्याची सवय असते मात्र ही सवय सोडावी लागणार आहे. पाकिटात फक्त पैसे व परिवाराचा फोटो ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त इतर विना कामाची कागदे ठेवू नका. हो सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या पाकिट कधीही पूर्ण खाली होऊ देऊ नये पाकिटात थोड्याफार प्रमाणात का होईना पैसे ठेवणे आवश्यक आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)