आपल्या हातावर अश्या रेषा असतील तर विशेष आहात आपण जाणून घ्या महत्वपूर्ण रहस्य, श्री. स्वामी समर्थ !
आज आपण जीवन लेखाबद्दल जाणून घेणार आहोत. जीवन रेखा जर खालच्या बाजूला दोन भागात विभाजित असेल तर काय परिणाम होतात हे देखील आपण जाणून घेऊया. जीवन रेषा जर खालच्या बाजूला विभाजित झाली असेल तर हे यात्रेचे लक्षन असते मात्र यापेक्षाही काही महत्त्वपूर्ण तथ्य याबद्दल सांगितले गेले आहेत.
जीवन रेखा ही आपल्या जीवन शैली बद्दल,आपल्या राहणीमान बद्दल व आपल्या आरोग्याबद्दल देखील माहिती देत असते. जीवनरेषा खालच्या बाजूला दोन भागात विभाजित झाली असेल तर अशा व्यक्तींबद्दल काही विशेष गोष्टी जाणून घेऊया. ही व्यक्ती धाडसी स्वभावाचे असतात. हे आव्हाने स्वीकार करत असतात. हे व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळून घेत असतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या दोघीही आता मधील भाग्यरेषा दोन भागात विभाजित झाले असेल तर अशा व्यक्तींमध्ये अधिक धैर्य पाहिले जाते. या व्यक्तींच्या जीवनात संघर्ष पाहिला जातो मात्र त्यामधून नवीन गोष्टी शिकून ते पुढे जात असतात व हेच त्यांच्या यशाचे कारण असते. ती व्यक्ती कमी संसाधनात देखील स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात व ते त्यात यशस्वी देखील होत असतात.
या व्यक्तीच्या स्वभावाचे विशेषता म्हणजे हे मधून दुखी जरी असले तरी हे बाहेरून आनंदातच दिसतात व यांचे मनातील दुःख कधीही चेहऱ्यावर येत नाहि. ही व्यक्ती स्वतःच संपत्ती देखील मिळतात मग घर असो किंवा इतर मालमत्ता. जन्मस्थान पासून दुसऱ्या जागी देखील हे संपत्ती घेऊ शकता.
( अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात. हे नियम 75 टक्के लोकांवर लागू होतात व इतर व्यक्तींच्या वेगळ्या हस्त रचनेमुळे त्यांच्यावर वेगळे परिणाम दिसु शकतात )
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)