Home / राशी-भविष्य / आला आहे सोमवार स्वामी भक्तांनी करा हा उपाय आणि आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या म्हणून समझा, श्री. स्वामी समर्थ! 

आला आहे सोमवार स्वामी भक्तांनी करा हा उपाय आणि आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या म्हणून समझा, श्री. स्वामी समर्थ! 

आला आहे सोमवार स्वामी भक्तांनी करा हा उपाय आणि आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या म्हणून समझा, श्री. स्वामी समर्थ!

 

हर हर महादेव मित्रांनो, वास्तुशास्त्र मध्ये नवग्रह नवग्रह बद्दल पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सुर्यदेवांना  मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू केतू या सर्व  ग्रहांचा राजा मानले गेले आहे. मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत चंद्र ग्रहाला बळकट करण्याकरिता सोमवारी करावयाचे उपाय यामुळे आपल्याला चंद्र ग्रहाचा वाईट स्थिती मुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

 

सोमवार हा महादेवाचा वार मानला जातो या दिवशी पूर्ण श्रद्धेने महादेवाची आराधना केली,पूजा केली,अर्चा केली तर आपल्याला निश्चितच योग्य ते फळ मिळणार आहे. चला मित्रांनो कशाप्रकारे महादेवांना प्रसन्ना करता येईल याबद्दल जाणून घेऊया.  सोमवारी स्वच्छ पाण्यामध्ये पांढरी तीळ टाकून ११ बेलपत्र यांचा वापर करत महादेवांवर चढविले पाहिजे. जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती खराब असेल तर हा उपाय निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

 

मित्रांनो सोमवारी जर आपण घरच्या एखादा सदस्य काढून किंवा स्वतः स्वच्छता व पवित्रता लक्षात ठेवत दूध व तांदूळाची खीर बनवली व त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून गरिबांना दान केल्याने खूप लाभ होणार आहे. यामुळे आपल्या समस्या सुटणार आहेत. कारण सोमवारी प्रयत्न केला की आपल्या हातून पांढरा गाईला पोळी खायला घातली गेली पाहिजे.

 

चंद्र ग्रह बळकट करण्याकरिता दूध व तांदूळ यांचे दान करणे खूप लाभदायी ठरते. या मुळे आपल्या कुंडलीत चंद्राची स्थिती बळकट होत असते. सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन तेथे असलेल्या गरीब भिकारी गरजू व्यक्तींना अन्नदान नक्कीच करा यामुळे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी येत असते. आर्थिक समस्येपासून सुटका करण्याकरिता माशांना पीठाचे गोळे खायला घातले पाहिजे याच याने आपल्या आर्थिक समस्या सुटत असतात.

 

चंद्रमा पीडित असल्यामुळे  मनात वेगवेगळे विचार येत असतील अनावश्यक ताणतणाव निर्माण होणे , अचानक जीव घाबरणे, नकारात्मक विचार सतत डोक्यात येणे या सर्व समस्यांपासून आपल्याला  माशांना पीठाचे लहान गोळे खायला घातल्यामुळे सुटका मिळणार आहे. सोमवारी महादेवांना तीळ व ज्वारी समर्पित करणे खूप चांगला उपाय ठरू शकतो. यामुळे महादेवाचे कृपा होते व कुंडलितील चंद्रग्रह योग्य स्थितीत येतो.

 

वरील उपायांपैकी काय उपाय करावा आपल्या जीवनातील समस्यांपासून सुटका मिळवा. व आपल्याला अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आपल्या मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत शेअर करा व लाईक नक्की करा.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यकआहे, धन्यवाद !)