कधी विचारही केला नसेल फक्त मीठ आपले संपूर्ण जीवन बदलू शकते ज्याला हे रहस्य माहिती पडले तो अचंभीत …
नमस्कार बंधू बघीनींनो आमच्या या पेज वर आपले स्वागत आहे. आपण दैनंदिन जीवनात मिठाचा उपयोग फक्त स्वयंपाक करण्याकरिता करत असतो. मात्र आज आम्ही अशी कही माहित घेऊन आलो आहोत ज्या मुळे आपले संपूर्ण जीवन बदलून जाऊ शकते. मिठाचे असे कही उपाय जे आपण कधी ऐकले नसतील. या चमत्कारी उपयांचे परिणाम लाहून आपण अचंभीत होणार आहात.
संपूर्ण जीवन सुखी राहण्याकरता शत्रूच्या घरातील किंवा पापी व्यक्तीच्या घरातील मीठ कधीही खाऊ नका. त्यांच्या येथे अन्नग्रहण करणे टाळले पाहिजे. यामुळे आपली शांती भांग होऊन जीवनात समस्या येऊ शकतात. कोणत्याही अनोळखी जागी मीठ खाण्या पासून वाचले पाहिजे.
गृह कलह पासून दूर राहण्या साठी खालील गोष्ट लक्षात ठेवा :
सोंदा मिठाच्या एक तुकडा तुकडा घेऊन बेडरुमच्या एखाद्या कोपऱ्यात मध्ये ठेवावा व एक महिन्यानंतर तो बदलत राहावा. यामुळे पती-पत्नींमध्ये कलह होत नाहीत.
आर्थिक समस्या सोडविण्यासाठी –
घरातील आर्थिक समस्या सोडविण्याकरिता किंवा लक्ष्मी मातेला घरात टिकविन्या करिता काचेच्या ग्लासमध्ये पाणी व मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोपर्यात ठेवावे पोत्यामागे खाते लाल कलर चा लाईट लावा. काही योग्य काळामध्ये पाणी बदलत राहिले पाहिजे.
वास्तू दोष पासून सुटका कशी मिळेल?
एका काचेच्या वाटीमध्ये खडा नमक घ्यायचे आहे व या मिठाला बाथरूम व टॉयलेट मध्ये ठेवावे व प्रत्येक महिन्याला ते बदलत राहिले पाहिजे.
गुरुवार सोडून प्रत्येक दिवशी घराला मिठाच्या पाण्यात असले पाहीजे यामुळे वास्तुदोष नष्ट होतात.
वरील दोघे उपायांमध्ये वास्तुदोष नष्ट होत असतात.
आरोग्याची संबंधित समस्यांचे उपाय –
जो व्यक्ती सतत आजारी पडत असतो त्याचे आरोग्य नियमितपणे खराब असते त्या व्यक्तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवले पाहिजे. व हे मीठ योग्य वेळ नंतर बदलत राहिले पाहिजे यामुळे यामुळे आरोग्य संबंधित समस्या सुटतात. हळूहळू त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारायला लागते.
मनाच्या शांती साठी उपाय –
मनाच्या शान्ति साठी अंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळून अंघोळ करावी या मुळे मन शांत राहते व शरीरात सकारात्मक ऊर्जा दिवून येते. नकारात्मकता नष्ट होते उत्साह निर्माण होतो.
हाथाच्या मुठीत मीठ ठेऊन कही वेळ राहू दयावे व त्या नंतर सिंक मध्ये पाण्यात विरघळून टाकावे.
शनीच्या प्रकोपा पासून वाचण्यासाठी उपाय :
अन्न ग्रहण करत असताना जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर वरून घेऊ नये, किंवा या जागी काळे मीठ व काळी मिरची चा उपयोग केला पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)