घरात लावू नका कधी हि वनस्पती या मुळे लोक होतात रातोरात कंगाल , घरात सुरु होतात आर्थिक समस्या रहा सावध श्री स्वामी समर्थ!
श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक वेळा प्रमाणे आज देखील आम्ही खूप महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत आम्ही काही अशा वनस्पती बद्दल सांगणार आहोत जर ते आपल्या घरात असतील तर त्वरित सावध व्हा. या वनस्पतीमुळे घरात गरीब येते व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
या यादीत सर्वात पहिले झाड म्हणजे चिंचेचे झाड चिंचेचे झाड घरासमोर किंवा घरात कधीही लावू नका यामुळे घरांमध्ये नकारात्मकता निर्माण होते. यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात व वाद-विवाद सुरू असतात यामुळे घरातील सदस्यांमधील आपुलकी कमी होते. परिवार वेगळे व्हायला सुरवात होते. त्यामुळे चिंचेच्या झाडाला घरापासून काही अंतरावर ठेवले पाहिजे जेणेकरून घरात या समस्या यायला नको.
घरात कधीही नागफणी चे झाड लावू नका यामुळे घरात कलेश निर्माण होतात. यामुळे देखील चिंचेच्या झाडाप्रमाणे वाईट परिणाम घरावर होत असतात. यामुळे परिवारातील सदस्य मध्ये मतभेद निर्माण होतात. घरात एकता राहत नाही. शास्त्राच्या अनुसार ज्या झाडांना काटे असतात असे झाड घरात ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे घरात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येत असतात. यामुळे घराचे आनंदाचा नाश होतो सुख-समृद्धी कमी होते.
मित्रांनो तिसरे वृक्ष आहे पिंपळाचे. पिंपळाचे झाड कधीही घरासमोर किंवा घरामध्ये लावू नये. वृक्षाचे खूप सारे फायदे देखील आहेत मात्र असे मानले जाते की पिंपळाच्या वृक्षावर नकारात्मक अदृश्य शक्ती असतात त्यामुळे याला घरात किंवा घरा समोर लावणे अयोग्य मानले जाते. पिंपळाच्या झाडाला सहसा मंदिरासमोर किंवा मंदिरात लावणे योग्य मानले जाते.
पेरूचे झाड देखील घरात लावणे अशुभ ते मानले जाते. मात्र हे झाड आपण घरासमोर लावू शकतो. गुलाबाचे झाड देखील घरात लावू नये याला देखील काटे असतात त्यामुळे घराबाहेर लावून आपण त्याचा फळांचा आनंद घेऊ शकतो.
धनलाभ /धन वृद्धी साठी लावा घरात हि वृक्ष / वनस्पती!
आपल्या आर्थिक समस्या सोडवायचे असतील घरात आनंद माळी प्रसन्न वातावरण ठेवायचे असेल तर प्रत्येकाच्या घरात तुळशीवृंदावन असणे आवश्यक आहे. तुळशीच्या रुक्ष संवाद घरात प्रसन्न वातावरण होते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी राहते. मात्र कृषी घरासमोर लावल्यानंतर दररोज तुळशीची पूजा करणे व दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे.
आर्थिक लाभाकरिता मनी प्लांट,तुळशी, खेळाचे झाड, शमी चे झाड, सुवासिक झाडे लावावे यामुळे घरातील आर्थिक समस्या सुटतात व आपल्या घरात सुख-समृद्धी येते. यामुळे घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)