चुकीच्या दिशेला बसून तर जेवण करत नाही आहात ना? जर या दिशेकडे तोंड करून जेवत असाल तर पहा एवढे मोठे नुक..
श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वास्तुशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनात खूप प्रभाव करत असते. वास्तुशास्त्रात दिशा आणि जागेला तर महत्त्व दिलेच आहे पण आपली दिनचर्या आपली दैनंदिन कामे देखील आपल्या जीवनावर खूप प्रभाव करीत असतात. आपण कशाप्रकारे जेवतो,कशाप्रकारे आंघोळ करतो, कशाप्रकारे झोपतो या सर्व बाबी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. जेवत असताना आपण कोणत्या दिशेला व कोणत्या स्थानावर बसलो आहोत हे आपल्या जीवनावर खूप प्रभाव करत असते.
आपण कोणत्या दिशेकडे तोंड करून जेवत आहोत ही खूप महत्त्वाची असते. याच आधारावरच आपली प्रगती आपली आर्थिक स्थिती आपले स्वास्थ्य देखील निर्धारित असते. आज आम्ही आपल्याला वेगवेगळ्या देशांत कडे तोंड करून जेवल्याने काय परिणाम होतात ते सांगणारा होत जाऊन या संपूर्ण माहिती.
पूर्व दिशेने तोंड करून अन्नग्रहण करण्याचे परिणाम :
पूर्व दिशेकडे तोंड करून जेवल्याने स्वास्थ्य संबंधित समस्या दूर होतात. या दिशेकडे तोंड करून जेवल्यामुळे उत्तम स्वास्थ्य तर मिळत असते पण शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील संचारते. या दिशेकडे तोंड करून ठेवल्यामुळे अन्नपूर्ण माता व लक्ष्मी माता प्रसन्न होत असतात. या दिशेकडे तोंड करून जेवल्यामुळे सूर्य देव देखील प्रसन्न होत असतात व आशीर्वाद देत असतात.
पश्चिमे कडे तोंड करून अन्नग्रहण करण्याचे परिणाम :
व्यावसायिक व व्यापार क्षेत्रातील व्यक्तींसाठी ही देशातील उत्तम मानली गेली आहे. या दिशेकडे मुख करून ठेवल्यामुळे आपल्याला खूप लाभ होत असतो. मशिनरी किंवा टेक्निकल क्षेत्रात मध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींकरिता हे दिशा अतिशय फायदेकारक आहे.
उत्तर दिशेत अन्नग्रहण करण्याचे परिणाम :
उत्तर दिशा ही देवाची दिशा मानली गेली आहे या दिशेत कडे तोंड करून जेवल्यामुळे अनेक फायदे होत असतात. उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवल्यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होते. उत्तर दिशेकडे तोंड करून जेवल्यामुळे घरात धनाची कधीही कमी भासत सत नाही. ज्या लोकांना ईश्वरीय शक्ती मिळवायची असते ते लोक उत्तरे कडे तोंड करून जेवण करू शकता.
दक्षिण दिशेकडे तोंड करून अन्नग्रहण करण्याचे परिणाम :
दक्षिण दिशेकडे नको करुन कधी यांना ग्रहण करायला नको. हे दिशा मृत्यू लोकांची व पूर्वजांचे दिशा मानली जाते या दिशेकडे मुख करून जेवल्याने नुकसानच होत असते असे मानले जाते. ह्या दिशेकडे तोंड करून जेवणे म्हणजे आजारांना घरी आमंत्रण देणे असे मानले जाते. जे व्यक्ती दक्षिणेकडे मुख करून जेवतात त्यांच्यासाठी अकांल मृत्यू होण्याची शक्यता वाढत जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)