Home / राशी-भविष्य / जर असे स्वप्न आले असेल तर रहा सावध जाणून घ्या ५ हे पाच प्रकारचे स्वप्न जे कोणालाही सांगू नका.. 

जर असे स्वप्न आले असेल तर रहा सावध जाणून घ्या ५ हे पाच प्रकारचे स्वप्न जे कोणालाही सांगू नका.. 

जर असे स्वप्न आले असेल तर रहा सावध जाणून घ्या ५ हे पाच प्रकारचे स्वप्न जे कोणालाही सांगू नका..

 

मित्रांनो शास्त्रांमध्ये स्वप्नांना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. आपल्याला पडत असलेला स्वप्नांचे वेगळे अर्थ असतात. काही स्वप्न हे भविष्यात घडणाऱ्या घटनांची एक कल्पना देऊन जात असतात. काही स्वप्ने अशी असतात जी कोणालाही सांगायचे नसतात, कारण त्या मधील माहिती महत्त्वपूर्ण असते व त्याचे आपल्या भविष्यावर परिणाम होत असतात. चला तर जाणून घेऊया अश्या कही स्वप्नांच्या बाबतीत.

 

सर्वात पहिले स्वप्न म्हणजे स्वयं परमेश्वराला  स्वप्नांमध्ये पाहणे. बऱ्याच लोकांना आपल्या स्वप्नांमध्ये भगवंत दिसत असतात व ते ही गोष्ट इतरांना उत्साहाने सांगत असतात. खरतर ही आनंदाची गोष्ट असते मात्र ही इतरांना सांगणे देखील अशुभ असते असे शास्त्रात दिले गेले आहे. भगवंत त्याच्याच स्वप्नात येतात ज्या लोकांना त्यांना दर्शन द्यायचे असते किंवा ज्यांना धनलाभ होणार असतो असे शास्त्रात दिले गेले आहे. त्यामुळे हे गोष्ट गुपित ठेवा.

 

दुसरे महत्वपूर्ण स्वप्न म्हणजे त्या स्वप्नांमध्ये तीर्थक्षेत्र दिसत असते. जेवते सकारात्मक दृष्टिकोनाचे असतात त्यांना अशा प्रकारची स्वप्ने येत असतात त्यामुळे त्यांनी ही स्वप्ने स्वतः पर्यंतच ठेवावी कोणालाही सांगू नये अशी मान्यता आहे. स्वप्नामध्ये तीर्थक्षेत्र दिसणे याचा अर्थ आपली मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे असा असतो.

 

मित्रांनो जर स्वप्नामध्ये आपल्याला हिरवे शेत बाग-बगीचे दिसत असतील तर हे आपल्यासाठी अतिशय शुभसंकेत आहेत याचा अर्थ असा होतो की व्यवसायात किंवा व्यापारात व नोकरी क्षेत्रात आपली प्रगती होणार आहे व आपल्याला धनलाभ देखील होणार आहे असा असतो. त्यामुळे असे स्वप्न स्वतः पर्यंतच मर्यादित ठेवले तर उत्तम राहते. आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये आनंद किंवा प्रसन्न वातावरणाचा येण्याचा हा इशारा असतो. याचा अर्थ असा असतो की धन ची देवी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न आहे.

 

स्वप्ना मध्ये जर आपले आई-वडील आपल्याला पाणी देत असतील किंवा पाहत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपली लवकर प्रगती होणार आहे आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये यश मिळणार आहे. हे प्रगतीचे व उन्नती चे लक्षण असते त्यामुळे हे स्वप्न स्वतः पर्यंत ठेवले पाहिजे. अन्यथा जर आपला विश्वास असो किंवा नसो आपल्या प्रगतीवर कोणाचीही नजर लागू शकते. कारण की आई-वडील हे देखील परमेश्वराचे रूप आहेत स्वप्नामध्ये त्यांची उपस्थिती असते म्हणजे खूप शुभ लक्षण असते.

 

मित्रांनो स्वप्ना मध्ये जर आपल्याला असे दिसत आहे की पहाडावरून वाहते पाणी आपण प्राशन करत आहात तर आपल्याला करोडपती पुण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही आपली प्रगती नक्कीच होणार आहे. नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत मात्र आपल्या रस्त्यातील अडचणी अडथळे हे दूर होत असतात.

सर्वात महत्वपूर्ण स्वप्न : 

 

जर आपल्याला स्वप्नांमध्ये स्वयम् माता लक्ष्मी दिसत असतील तर आपल्यापेक्षा भाग्यवान व्यक्ती कोणीच नाही. आपण नक्कीच धनवान होणार आहात हे याचे लक्षण असते. अशावेळी ही पाहते कोणालाही न कळता शांतपणे लक्ष्मीमातेचे आभार व्यक्त केले पाहिजे. मातेला प्रार्थना केली पाहिजे. हे स्वप्न आल्या नंतर काही दिवसातच आपली प्रगती होईल व आपण नक्कीच आपल्या वेगळीच उंची गाठणारे आहात. हे स्वप्न खूपच कमी लोकांना येत असते.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)