Home / वास्तूशास्त्र / जाणून घ्या लाल पुस्तकातील हे २० अचूक तोडगे! ७ वा तोडगा जाणून व्हाल थक्क…..

जाणून घ्या लाल पुस्तकातील हे २० अचूक तोडगे! ७ वा तोडगा जाणून व्हाल थक्क…..

जाणून घ्या लाल पुस्तकातील हे २० अचूक तोडगे! ७ वा तोडगा जाणून व्हाल थक्क…..

जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. लाल पुस्तकाला अचूक मानले जाते. यात प्रत्येक समस्येवर उपाय आहेत.या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने समस्येचे निवारण होते. सुख संपत्ती ची कमी होणार नाही. चला तर आपण जाणून घेऊया या उपायांबद्दल.

१) नेहमी आपल्या खिशात एक चांदीच्या चौकोनी तुकडा ठेवा ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते.
२) दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला.काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असेल.
३) नेहमी आपल्या घरात देशी गुड ठेवा. गुड वेळोवेळी खात रहा व आपल्या परिवारातील सदस्यांना ही द्या.
४) पिंपळ, वड, निम व केळीच्या झाडांना नित्य नियमितपणे पाणी द्यायला हवं.
५) सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणे दान करा.
६) पक्षी,मुंगी,गाय,कावळा,कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाणी ची व्यवस्था जरूर करा.
७) मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका.
८) चांदी किंवा तांब्याच्या ग्लास मध्ये पाणी पिणे लाभदायक असते.
९) वाहत्या पाण्यात रेवडी व बतासे वाहू घाला.
१०) बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा.
११) रात्री तांब्याच्या पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या.
१२) हनुमान मंदिरात जाणे व सकाळी हनुमान चालीसेचा पाठ करणे.
१३) वास्तुदोष मिटवण्यासाठी कपूर खूप शक्तीशाली मानले गेले आहे. जिना, टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तू दोष असेल तर त्या ठिकाणी 1कपूर वटी ठेवली पाहिजे.
१४) कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे.
१५) तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्य भागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे.
१६) झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे. दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये.
१७) पांढरा काळा किंवा दोन रंगाची शाल गरिबांना दान करा.
१८) शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान केले पाहिजे.
१९) घरात सकाळ-संध्याकाळ कपूर जाळा व घरात सुगंधित वातावरण राहिले पाहिजे.
२०) पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिले पाहिजे किंवा जाळून टाकले पाहिजे.

वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.