तुरटी ठेवा या जागेवर एका रात्रीत घरातील वातावरण बदलून जाईल कधीच राहणार नानी पैश्याची कमी ..
मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना माहित नसते मात्र त्यांच्या घरात असलेल्या वास्तू दोषामुळे त्यांच्या घरात कलह निर्माण होत असतात त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची संकटे येत असतात. घरात कर्ज वाढत जाते. कोणतेही सुरू केलेले काम पूर्ण होत नाही किंवा त्यामध्ये संकटे, अडचणी येत असतात अशा वेळी कोणते उपाय केले पाहिजे ते आपण आज आपण जाणून घेऊया.
मित्रांनो घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी पन्नास ग्राम तुरटी चा तुकडा घेऊन घरातील प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यात ठेवले पाहिजे. ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये समस्या असल्यास त्या जागेवर देखील आपण ठेवू शकतो. यामुळे वास्तू दोषांमुळे निर्माण होणारे समस्या दूर होतात. हळू हळू आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात.
या उपया मुळे घरात सुख शांती तरी येते मात्र आर्थिक लाभ देखील होण्यास सुरुवात होते. नवीन नवीन चांगल्या संधी आपल्या समोर येतात. मनातील नकारात्मकता दूर व्हायला लागते. मित्रांनो व्यवसाय क्षेत्रातील लोकांनी व्यवसाय प्रगती होण्यासाठी व्यापारात प्रगती होण्यासाठी आपल्या दुकानात किंवा ऑफिसात एका काळ्या कापळात 50 ग्राम तुरटी बांधून दरवाजावर लटकावून द्यावे. यामुळे आपले नशीब उघडेल.
मित्रानो काही व्यक्तींना वाईट स्वप्ने येत असतात या समस्येचे देखील तुरटीने समाधान होऊ शकते . एका लाल कपडा मध्ये तुरटी बांधून डोक्या पाशी /उशी खाली ठेवावी यामुळे झोपेत येणाऱ्या समस्या, वाईट स्वप्ने पडणे जीव घाबरणे यासारखी समस्या येत नाही. या उपायामुळे मुळे जीवनात सुख शांती मिळते.
गृह कलेश पासून सुटका मिळवण्यासाठी उपाय :
मित्रांनो जर आपल्या घरी गृह कलेश किंवा अशांती असते, भांडण होत राहतात त्यामुळे त्यासाठी आपण हा उपाय करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बेडखाली किंवा खाट खाली एक पेला/लोटा पाणी ठेवावे. सकाळी गुरुमंत्र बोलून किंवा कुलदैवत चे नाव घेऊन हे पाणी पिंपळाच्या झाडावर चढवावे. यामुळे घरातील समस्या दूर होऊन घरात शांतता व प्रसन्न वातावरण निर्माण होत असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)