या कारणामुळे काही व्यक्तींना जीवनात कुठेही शांती मिळत नाही!

या कारणामुळे काही व्यक्तींना जीवनात कुठेही शांती मिळत नाही!

आपल्या आनंदीमय जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी खूपच नियम व विचार मांडले आहेत. आपल्याला ही जीवनात सुख, शांती व समृद्धी हवी असेल तर आचार्य चाणक्य यांचा नियमांचा व विचारांचा आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग केला पाहिजे.

आचार्य चाणक्य यांचे नियम व विचार जरी कटू असले तरी तेच सत्य आहेत. आपण जरी आपल्या धावपळीच्या जीवनात या विचारांकडे व नियमांकडे दुर्लक्ष केले तरी हे नियम आपल्याला उत्तम जीवनासाठी उपयुक्त आहेत. आचार्य चाणक्य यांच्या एका विचाराचे आपण विश्लेषण करणार आहोत. हा विचार नीटनेटकेपणाने काम करणाऱ्या लोकांवर आधारित आहे.

 अव्यवस्थित तरीके से कार्य करने वाला व्यक्ति ना तो समाज में सुख पाता है और ना ही वन में।’   :- आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य असे म्हणतात की जर आपण व्यवस्थित रित्या काम पूर्ण केले नाही तर आपल्या मनात अशांतता असते. मग हे काम तो व्यक्ती समाजात राहून करत असेल किंवा जंगलात राहून करत असेल तरीही त्याच्या मनात अशांतताच असते.

आपल्या जीवनात खूपच प्रकारचे व्यक्ती असतात.जे व्यवस्थित काम करत नाही. काही व्यक्ती असे असतात जे व्यवस्थित पणे काम करत नाही.मग ते कोणतेही काम असो.यात सर्व छोट्या मोठ्या कामा पासून सगळी कामे येत असतात.जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो.या कामात घरातील कपडे व्यवस्थित घडी करून जागेवर ठेवणे.घरातील सामान जागेवर ठेवणे.

अशा लोकांना पाहून काही लोकं वेगवेगळ्या गोष्टी करतात. अव्यवस्थित पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला समाजातही व जंगलातही शांती मिळत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

Leave a comment

Your email address will not be published.