या गुरुवारी करा हे एक काम, हजारो लोक धन्य झाले फक्त या तोडग्याने , श्री.स्वामी समर्थ! 

या गुरुवारी करा हे एक काम, हजारो लोक धन्य झाले फक्त या तोडग्याने , श्री.स्वामी समर्थ!

 

श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो होतो बृहस्पतिवार चे  म्हणजेच गुरुवारचे उपाय जे आपल्या गुरूला बळकट करतात व जीवनातील संकटे समस्या दूर करून आपले जीवन सुखमय करणार आहेत आनंददायी करणार आहेत चला तर सुरू करूया. हे उपाय लक्षपूर्वक ऐका व यांचा आपल्या जीवनात अवलंब करा आपले जीवन बदलून टाका.

 

गुरुवार हा आठवड्यातील चौथा वार आहे. गुरुवारी भगवान विष्णुची पूजा करणे खूप लाभदाई मानले जाते. जर आपल्या जीवनात वारंवार आर्थिक समस्या किंवा आपली आर्थिक स्थिती योग्य राहत नसेल तर गुरुवारी आपणही खालील उपाय केले पाहिजे यामुळे आपल्याला नक्कीच लाभ मिळणार आहे. हे उपाय आपण कोणत्याही गुरुवारी करू शकतो.

 

– सकाळच्या वेळी तुळशीवर कच्चे दूध चढविले पाहिजे.

 

– बृहस्पतिवार ला म्हणजेच गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केले पाहिजे.

 

– घरातून बाहेर पडताना गुरुवारी पिवळ्या रंगाचे एखादी स्वादिष्ट मिठाई किंवा गोड खाद्य पदार्थ खाल्ला पाहिजे.

 

– गुरुवारी भगवान विष्णू च्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणांमध्ये पिवळ्या रंगाची फुले अर्पित केली पाहिजे व त्यांना पूर्ण श्रद्धेने प्रार्थना केली पाहिजे.

 

– ब्रिहस्पती देवांच्या बीज मंत्राचा जाप आपण गुरुवारी करू शकतो  पुढे दिलेला मंत्राचा एकूण १०८ वेळा जप केला पाहिजे.

तो मंत्र  ‘ऊं ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:।’ अश्या प्रकारे आहे.

 

– गुरुवारी आमच्या पाण्यात एक चुटकी भर हळद टाकून आंघोळ करावी. यामुळे दिवस शुभ होतो.

 

– गुरुवारी केळी खाणे टाळले पाहिजे व केळीच्या वृक्षला जल अर्पित केले पाहिजे. केसर च्या टिळा मस्तकावर लावून दिवसाची सुरुवात करावी.

 

– गुरुवारी पिवळ्या वस्तूंना दान करावे उदाहरणार्थ हळदी व खाद्यपदार्थ पिवळे वस्त्र इत्यादी.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

 

 

 

 

 

 

Leave a comment

Your email address will not be published.