या चार गोष्टी कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला सांगू नका !

श्री.स्वामी समर्थ

या चार गोष्टी कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला सांगू नका !

आचार्य चाणक्य यांचा नितीचा अवलंब करून समस्या येण्या आधीच समस्यांना टाळू शकतो व प्रत्येक परिस्थितीचे आपण दाटून सामना केला पाहिजे.

खूपच वेळा व्यक्ती कळत न कळत अश्या चुका करतो ज्यामुळे आपल्याला नंतर पश्चाताप होतो व याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो. जीवनात असे चुकांपासून सावध राहण्यासाठी आपल्याला चाणक्य नीतीचा अवलंब करने गरजेचे आहे.

आचार्य चाणक्य हे एक कुशल रणनीतिकार, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्री, समाजशास्त्री तर होतेच परंतु त्यांना जवळ जवळ सर्वेच विषयांची उत्तम माहिती होती.त्यांनी आपल्या जीवनात खूपच कठीण वेळ पहिला व त्या परिस्थितींचा बारकाईने अभ्यास केला.

आचार्य चाणक्य यांचे असे म्हणणे होते की आपण प्रत्येक परिस्थितीत काही ना काही शिकले पाहिजे.आपल्या अनुभवाने व ज्ञानाने त्यांनी जिवन भर प्रत्येक व्यक्तींची मदत केली. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नामक एक ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी खूपच विचार व नीती मांडल्या आहेत ज्या व्यक्तींचा वाईट काळात त्यांना मदत करेल. आचार्य चाणक्य यांच्या नीतीचा वापर करून आपण येणाऱ्या समस्यांना टाळू शकतो. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या आपन कोणालाही सांगू नये.

धन संबंधीत गोष्टी :-
कितीही जवळचा व्यक्ती असला तरीही आपण त्याला संबंधित गोष्टी सांगू नये व धना विषयी चर्चा करू नये. आपली आर्थिक हानी देखील होत असेली तरी आपण इतरांना त्यासंबंधी सांगू नये कारण ते या संधीचा फायदा घेतील.

दुःखाचा गोष्टी :-
असे सांगितले जाते की दुःख वाटल्याने कमी होते, परंतु प्रत्येकाजवळ दुखाच्या गोष्टी करू नये कारण जास्त करून लोक आपल्या समोर सहानुभूतीचा ढोंग करत असतात व आपल्या मागे या गोष्टीची मजाक उडवतात.

पत्नी संबंधित गोष्टी :-
आपली पत्नी वाईट असो किंवा चांगली याविषयी कोणत्याही व्यक्ती जवळ चर्चा करू नये. याचे आपल्याला भयानक परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात.

अपमानाच्या गोष्टी :-
जर तुमचा कोणीत्याही व्यक्तीने अपमान केला असेल तर याविषयी कोणत्याही व्यक्ती जवळ चर्चा करू नये. असे केल्याने आपली समाजात प्रतिष्ठा कमी होते. व लोकं समाजात आपल्याला खालच्या दृष्टीने पाहायला लागतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.