या तारखेला जन्मलेले व्यक्तींना येतो खूपच संताप, नंतर याचा पश्चाताप देखील होतो!
मुलांक ९ असलेले व्यक्ती अभिमानी असतात.सोबतच हे खूप ऊर्जावन व जिद्दी असतात.कोणत्याही महिन्याचा ९,१८ व २७ तारखेला जन्म झाला असेल तर त्यांचा मुलांक ९ आहे. मूलांक ९ असलेल्या व्यक्तींचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रहाचा स्वभाव सारखाच या लोकांचा स्वभाव देखील खूपच संतापाने भरलेला व जिद्दी असतो.
या लोकांमध्ये धैर्याची जराही कमी नसते. मुलांक ९ असलेले व्यक्ती कोणाचेही ऐकून घेत नाही. आव्हान व समस्यांचा सामना करायला मुलांक ९ असलेल्या व्यक्तींना खूप आवडते.
मुलांक ९ असलेल्या जातकांचा स्वभाव :-
मंगळ ग्रह हा चमकणारा व तेजस्वी आहे. या ग्रहाला तेजाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच मुलांक ९ असलेली व्यक्ती अभिमानी असतात. सोबतच ऊर्जावान व जिद्दी असतात.
मुलांक ९ असलेले जातक जिद्दी व चिडणारे जरी असले तरीही ते लोकांना हानी पोहोचवण्या पासून घाबरत असतात. या व्यक्तींना आरामदायी जीवन जगण्याची खूप आवड असते. हे व्यक्ती धैर्यावान असतात. हे व्यक्ती स्वाभिमानी ही असतात. हे व्यक्ती आपल्या स्वाभिमानाची रक्षा करण्यासाठी काहीही करायला तयार होतात. या मुलांकाचे लोक जास्त करून शरीराने उंच व कठोर असतात.
मुलांक ९ असलेले व्यक्ती खूपच बुद्धिमान असतात. हे व्यक्ती चपळ व ज्ञानी असतात. अभ्यासात यांची विशेष रुची असते. चांगल्या प्रकारची शिक्षा प्राप्त करण्यात हे नेहमी अव्वल असतात. मूलांक ९ असलेल्या व्यक्तींना सुरुवातीला शिक्षा प्राप्त करण्यात अडथळे येत असतात परंतु काही कालावधीनंतर हे चांगल्या प्रकारचे शिक्षण प्राप्त करतात.
मुलांक ९ असलेले जातक मानसिक व शारीरिक दृष्ट्या स्वस्थ असतात. हे व्यक्ती प्रत्येक समस्यांच्या सामना करतात. हे व्यक्ती कोणत्याही समस्येला पाहून घाबरून जात नाही. हे व्यक्ती मोठे काम लवकर पूर्ण करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)