या शुक्रवारी सुवर्ण संधी बदलून टाका जीवन या एका महाशक्तिशाली उपयाने, फक्त एक विलायची आणि पहा चमत्कार श्री.स्वामी समर्थ!
श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शुक्रवारच्या या उपायांमुळे आपले संपूर्ण जीवन बदलून जाणार आहे. मित्रांनो हल्लीच्या युगात किती जरी म्हटले तरी पैशाला खूप महत्त्व आहे व पैशाशिवाय कोणतेही काम पूर्ण. पैसा सर्वस्व नसतो मात्र पैसा आवश्यक देखील आहे. आजचा आमचा हा उपाय आपल्याला धनवान बनवून टाकणार आहे.
प्रत्येक व्यक्ति पैसा कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतो काही व्यक्ती चुकीच्या मार्गाने देखील पैसा कमवतात मात्र हे योग्य नाही. बऱ्याच व्यक्ती खूप मेहनत घेतात मस्त त्यांना काही यश मिळत नाही. मात्र काही व्यक्तींचे नशीब जोरावर होते त्यांना थोड्याच प्रयत्नात खूप मोठे यश मिळत असते हा प्रत्येकाचा नशिबाचा भाग झाला. पण आपण काही प्रयत्न करू शकतो ज्यामुळे आपले भाग्य बदलू शकते. चांगले काम करून कमावलेला पैसा हा थोडा जरी असता तरी समाधानकारक असतो.
हिंदू धर्मामध्ये धनप्राप्तीचे उपाय सांगितले गेले आहेत माता लक्ष्मी धनाची देवी मानले गेले गेले आहे त्यांची पूजा करून आपण धनप्राप्ती करू शकतात अशी माहिती आपल्याला शास्त्रमधून मिळते. शक्रवार महालक्ष्मी मातेचा वार मानला जातो त्या दिवशी त्यांचे विशेष आराधना केली जाते . या मुळे लक्ष्मी मातेची कृपा भक्तांवर राहते. व माता त्यांना आर्थिक संकटांपासून दूर ठेवते.
आज आम्ही सांगणार आहोत असाच एक उपाय फक्त एक वेलची /विलायची चा उपयोग करायचा आहे त्यामुळे आपली आर्थिक समस्या सुटतील व त्याचबरोबर आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतील. हा उपाय शुक्रवारी रात्री बारा वाजता करायचा आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या आधी आपले हात पाय स्वच्छ धुऊन घ्या पांढरे वस्त्र धारण करा. कमळाच्या आसनावर विराजमान लक्ष्मी मातेच्या फोटोला/प्रतिमेला घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवा. फोटो समोर तीन विलायची/वेलची ठेवा. व आपल्या इष्ट देवाला आठवण करा.
माता लक्ष्मी व विष्णू देवांना नमन करतात शुक्र देवाला आपल्या पूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करा. यानंतर खाली दिलेला मंत्राचा २१ वेळा जाप करा. तो मंत्र ‘ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:।’ असा आहे. पत्र झाल्यानंतर तिघी विलायची आपल्या उजव्या हातात घ्या व मूठ बांधा सर्व ग्रहांना आपल्या जीवनातील दुःख दूर करण्याची व आनंद देण्याचे प्रार्थना करावी.
यानंतर हाताचे मूठ उघडून त्यावर तीन वेळा फुंकावे. या नंतर हे 3 विलायची एका वाटीत ठेवून घरातील मुख्य दाराजवळ घेऊन जावे. त्यानंतर या वाटेत कपूर टाकून विलायची ला पूर्णपणे जळून जाऊ द्यावे. याची उर्वरित राख तुळशीमध्ये टाकून द्यावी. जर आपल्याला पुरेसे नसेल तर आपण वाहत्या पाण्यात रखेला प्रवाहित करू शकतो. यानंतर काही दिवस आपण आपल्या जीवनात परिवर्तन पाहणार आहात. आपल्या सर्व समस्या हळूहळू दूर वाला घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल. घरातील सदस्यांमध्ये आपुलकी निर्माण होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)