रविवारी करा या दुर्लभ सूर्य मंत्राचा जाप, सुख-समृद्धी सोबतच नक्कीच जिवन बदलेल….

रविवारी करा या दुर्लभ सूर्य मंत्राचा जाप, सुख-समृद्धी सोबतच नक्कीच जिवन बदलेल….

सूर्य भगवान यांची उपासना प्रत्येक दिवशी केली जाते. रविवारच्या दिवशी सूर्य उपासने चे विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की रविवारी सूर्य देवाला पाणी देणे,मंत्राचा जाप करने,सूर्यनमस्कार करणे यातून सुख-समृद्धीची प्राप्ती होते. सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी खूपच मंत्र आहेत. या मंत्रानं मधील ‘राष्ट्रवर्द्धन’ सूक्त मधून घेतला गेलेला सूर्य देवाचा दुर्लभ मंत्र आहे. रविवारच्या दिवशी दुर्लभ मंत्राचा जप केल्याने विशेष प्राप्ती होते.

सूर्य देवाचा दुर्लभ मंत्र:-

उदसौ सूर्यो अगादुदिदं मामकं वच:।

यथाहं शत्रुहोऽसान्यसपत्न: सपत्नहा।।

सपत्नक्षयणो वृषाभिराष्ट्रो विष सहि:।

यथाहभेषां वीराणां विराजानि जनस्य च।।’

या श्लोक चा अर्थ आहे की सूर्य वरती गेला आहे व या सोबत माझा हा मंत्र ही गेला आहे.कारण मि क्षत्रूचा विनाश करू शकेल.प्रजेची इच्छा पूर्ण करणारा, देशाला सामर्थ्य प्राप्त करून देणारा आणि जिंकणारा बनू शकेल.मि क्षत्रू पक्ष चा विरांना आणि आपल्या व दुसऱ्या लोकांचा शासक बनू शकेल.

रविवारी मिळते या उपायांनी शुभ फळ :- रविवारी काही उपाय केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते. अशी मान्यता आहे की हे केल्याने भगवान सूर्य देव प्रसन्न होतात आणि आपली कृपा दाखवतात. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले गेले आहे. सूर्य ऊर्जा आणि आत्म्याचे कारक आहे. असे सांगितले जाते की ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो तो व्यक्ती राजा समान जिवन व्यथित करतो. अशा व्यक्तींना जीवनात मानसन्मान व उच्च पदाची प्राप्ती होते.

१)केशरी रंगाचे वस्त्र घाला.

२)सूर्य देवाच्या उपासणे सोबतच रविवारी व्रत करा.

३) सूर्य देवांना प्रसन्न करण्यासाठी गुड,गहू, तांबा यांचे दान करा.

४) एक मुखी रुद्राक्ष धारण करणे.

५) गायला पोळी खाऊ घाला.

वरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

 

 

Leave a comment

Your email address will not be published.