Home / वास्तूशास्त्र / रविवारी करा हा एक उपाय मागाल ते मिळेल स्वामींच्या आशिर्वादाने, श्री. स्वामी समर्थ !

रविवारी करा हा एक उपाय मागाल ते मिळेल स्वामींच्या आशिर्वादाने, श्री. स्वामी समर्थ !

रविवारी करा हा एक उपाय मागाल ते मिळेल स्वामींच्या आशिर्वादाने, श्री. स्वामी समर्थ !

 

 

रविवारी जर काही विशेष उपाय करण्यात आले तर घरात सुख शांती राहते. रविवारी हे उपाय केल्याने नकारात्मक तर घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. हे उपाय अगदी सोपे व सरळ आहेत हे आपण कमी संसाधनाच्या मदतीने देखील पूर्ण करू शकतो. जर दर रविवारी आपली उपाय कराल तर लक्ष्मीमाता आपल्यावर कृपा करते व आपल्या घरात स्थिरवते. हे उपाय करताना आपल्या मनात पूर्ण श्रद्धा असली पाहिजे

 

चला तर मित्रांनो जाणून घेऊया रविवारी कोणते उपाय करायचे आहे त्यामुळे आपल्याला खूप लाभ होणार आहे. रविवारी घरातील प्रत्येक कोपऱ्यात कपूर जाळून त्याचा धूर केला पाहिजे. यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होत असतो. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहत असते.

 

रविवारी पाण्यात काही प्रमाणात मीठ टाकून पूर्ण घरात ते पाणी शिंपले पाहिजे. पाण्यात पाण्यात मीठ टाकून घर देखील पुसू शकता. मिठामध्ये नकारात्मक शक्तींचा नाश करण्याची शक्ती असते त्यामुळे मीठ एक खूप महत्त्वपूर्ण  वस्तू आहे. मिठामध्ये कही असे तत्व असतात ज्यामुळे नकारात्मक शक्तीचा नाश करण्यात ते सक्षम असतात. ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते स्वच्छता असते त्याठिकाणी लक्ष्मीमाता स्थिर होत असतात.

 

रविवारी बाहेरून घरात येताना काही तरी खाद्यपदार्थात घेऊन यावे यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न राहतात अशी मान्यता आहे. उद्या मुळे महालक्ष्मी मातेची कृपा देखील आपल्यावर होत असते. बंधू-भगिनींनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये छल कपट, स्वार्थ ची भावना असायला नको अन्यथा हे उपाय उपयुक्त ठरत नाहीत. या उलट आपल्या मनात श्रद्धा भक्ती असली पाहिजे त्याच्यापुढे असे वास्तुशास्त्राचे धार्मिक उपाय काम करत असतात.

 

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)