स्वामींची कृपा होईल फक्त एक शनिवारी करा हे उपाय, नशिबाचे उघडेल ताळे श्री. स्वामी समर्थ !
श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शनी देवांच्या संबंधित उपाय. हे विशेष उपाय शनिवारी केले गेले पाहिजे. यामुळे आपले नशिबाचे तारे चमकतील. चला तर जाणून घेऊया शनिवारच्या दिवसाला करायचे आहे विशेष उपाय.
शनिवारी हे उपाय शनी प्रधान मकर व कुंभ राशीच्या व्यक्तीने विशेष केले पाहिजे. शनिवारी काळ्या गाईला व काळ्या कुत्र्याला पोळी टाकल्याने व काळ्या चिमणीला दाणे टाकल्याने जीवनातील समस्या व अडचणी कमी होतात. शनिवारी तळलेले पदार्थ एखादा गरीब भिक्षुक/गरजू व्यक्तीला खायला दिल्याने शनिदेव प्रसन्न होत असतात.
आपल्या उंचीच्या मापाचा लाल रेशमी धागा घ्यावा या धाग्याला स्वच्छ धुऊन टाकावे व आंब्याच्या पानाला गुंढाळावा. रेशमी धागा गुंढाळलेल्या पानाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करत वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. या उपयाने शनिदेवाच्या वाईट प्रभाव पासून मुक्ती मिळट असते व आपले जीवन सुखमय होत असतें.
शनिवारी उडदाच्या डाळीचे चार वडे आपल्या डोक्यावरून उलट पद्धतीने (घड्याळ फिरण्याच्या उलट दिशेने / anticlockwise )३ वेळा फिरवा व कावळ्यांना खायला द्या. यामुळे देखील खूप लाभ होत असतात. व शनी देवाची कृपा आपल्यावर होते.
शनिवारी सायंकाळी मुंग्याना पीठ खायला दिल्याने व माशांना खाद्य खायला दिल्याने आपले भाग्य उघडत असते. आपल्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये सुवर्णसंधी निर्माण होतात. दान करण्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे शनिवारी काळे वस्तू म्हणजेच उडदाची डाळ किंवा काळे कपडे काळे,खाद्यपदार्थ गरीबांना दान केल्याने शनीदेव प्रसन्न होत असतात.
शनिवारी सायंकाळी हनुमान चालीसाचे ११ वेळा पठण केले पाहिजे. या मुळे बळ, बुद्धी, विद्या या मध्ये वाढ होत असते. प्रत्येक शनिवारी आठवणीने शनिदेवांना तेल चढविले पाहिजे. मात्र हे सरसो किंवा तील चे असले पाहिजे. आपण आपली एखादी चप्पल गरिबाला दान करू शकता व चप्पल जर चामड्याची असली तर अधिक उत्तम.काळे अंथरून / चादर एखाद्या garibala दान केले पाहिजे.
वरील दिलेल्या सर्व उपाय पैकी आपण काही उपाय किंवा एक किंवा दोन उपाय जरी केले तरी आपल्याला योग्य ते फळ निश्चितच मिळणार आहे. या उपायांचा अवलंब करा व आपला अनुभव त्यांचे होणारे परिणाम कमेंट मध्ये कळवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)