हे चार काम करा घरातील दुःख-संकट होतील दुर, घरात येईल सुख समृद्धी!

श्री.स्वामी समर्थ

हे चार काम करा घरातील दुःख-संकट होतील दुर, घरात येईल सुख समृद्धी!

 

गरुड पुराण जीवन जगण्याचे योग्य पद्धती व नितीन-नियम विषयी सांगते.मरणोप्रांत क्रिया व मृत्यू नंतर ची स्थिती व लोकं परलोक या विषयीही माहिती मिळते.

 

आपल्या शास्त्रात व्यक्तीला धर्माच्या व भक्तीच्या मार्गावर चालण्या व्यतिरिक्त असे खुपच नियम, नीती व सवयी विषयी सांगितले गेलेले आहे. जो व्यक्ती दैनिक जीवनात खूपच उपयोगी आहे अश्या व्यक्तींचे पालन केल्याने न केवळ व्यक्तीचे आरोग्य परंतु कर्म ही सुधरतात व भाग्याची प्राप्ती होते.

 

गरुड पुराणात देखील असे खूप नियम सांगितले गेले आहेत ज्यामुळे माणसाच्या जीवनात आनंद येऊ शकेल व संकट-दुःख दुर होतील. गरुड पुराणाला सनातन धर्मात महापुराण म्हटले गेले आहे. पुराण न केवळ जीवन जगण्याचे योग्य मार्ग दाखवते परंतु नीती-नियम देखील सांगितले गेले आहेत. चला तर जाणून घेऊया गरूड पुराणात सांगितलेल्या या चार नियमांविषयी ज्यामुळे आपल्या जीवनातील दुःख-संकट दूर होतील व घरात आनंदीत वातावरण राहील.

 

१) विवाह संस्कार :-

विवाह संस्काराला शास्त्रात १६ संस्कारांपैकी एक म्हटले जाते. पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी सर्वात महत्वपूर्ण संस्कारांपैकी एक आहे. या संस्काराला एक पवित्र बंधन मानले जाते. पुरुष व स्त्री मिळूनच जीवनाच्या गाडीला पुढे नेतात. परंतु व्यक्तीला विवाह संस्कार,गुण व विचार बरोबरी असलेल्या परिवारातच केला पाहिजे. असा विवाह दोन्ही परिवारासाठी सुखदायी असतो.

 

२) इंद्रियांवर संयम:-

धर्म शास्त्रात कायम इंद्रियांवर संयम ठेवण्याचे सांगितले गेले आहे. माणूस जीवनात कर्म करण्यासाठी आला आहे व त्याचे काही कर्तव्य सुद्धा आहे जे त्यांनी योग्यरीत्या पार पाडले पाहिजे. म्हणूनच सांसारिक मोहमाया मौजमस्ती यात डुबून जाऊ नका. आपल्या कर्तव्य विसरू नका.म्हणुन आपले आपल्या इंद्रियांवर संयम असले पाहिजे. यामुळे आपल्यावर संकट येत नाही.

 

३) चांगला व्यवहार :-

जीवनाचा एक नियम आहे “जसे पेराल तसे उगवेल” म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने जीवनात चांगला व्यवहार ठेवला पाहिजे. व्यक्तीचा व्यवहार त्याच्या संस्कारांना दर्शवतो. नेहमी चरित्रवान राहिले पाहिजे. अशा व्यक्तीवर नेहमी लक्ष्मी मातेची कृपा बनुन राहते. यामुळे घरात संकट येत नाहीत.

 

४) या पशूंना अन्न द्या :-

शास्त्रात सांगितले गेले आहे की प्रत्येक व्यक्तीने आपली पहिली पोळी गो मातेला दिली पाहिजे व शेवटची पोळी कुत्र्याला दिली पाहिजे. या व्यतिरिक्त पक्षांना देखील अन्न दिले पाहिजे. मुंग्यांना पीठ दिले पाहिजे. जर आपण हे सर्व काम करू शकत नसाल तर जेव्हढे आपल्याने समभव होईल तेवढे करावे. असे केल्याने परिवारातील सगळे संकट समस्या दूर होतात. घरात वातावरण आनंदीत राहते.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.