दहावी व बारावीच्या परीक्षा संबंधित मोठा निर्णय दहावी व बारावीच्या च्या विद्यार्थ्यांचे काही वेगळेच मत!
दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की नाही? हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला पडला होता. मात्र या प्रश्नावर निर्णय घेण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचा वेळापत्रक जाहीर केला होता त्या वेळापत्रकानुसार 24 एप्रिल या तारखेला बारावीची परीक्षा व 29 एप्रिल या दिवशी दहावीची परीक्षा सुरू होणार होती. मात्र हा निर्णय हाताळण्यात आला आहे.
covid-19 चे रुग्ण दिवसें दिवस वाढत जात आहेत. ग्रुप परिस्थिती अजून गंभीर होत चाललेली आहे. अशा परिस्थितीला ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य नाही सरकारचा देखील लक्षात आलेले आहे. आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व माननीय मुख्यमंत्री व इतर कार्यकर्ते यांच्यासोबत या संबंधित चर्चा करण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व covid-19 चा वाढता प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीचे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
दहावी व बारावी बारावीची परीक्षेचे नवीन वेळापत्रक महाराष्ट्र शिक्षण मंडळ लवकरच जाहीर करणार आहे . मात्र एवढे जरूर माहिती झाले आहे की बारावीची परीक्षा ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येऊ शकते.
शिक्षण मंत्री माननीय वर्षा गायकवाड दहावी व बारावीच्या परीक्षा संबंधी काय म्हणाल्या ते जाणून घेऊया, करुणा चा वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती अजून गंभीर होत चाललेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. व माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे इतर cbse व इतर बॉर्ड्स ला देखील विनंती करणार आहे की त्यांनी देखील आपल्या परीक्षा पुढे ढकलण्यात परीक्षा घेण्याकरिता ही परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे.
याप्रकारे दहावी व बारावीची परीक्षा पुढे सरकलेली आहे. व यासंबंधी नवे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे मात्र शिक्षण मंत्र्यांनी एवढे जरूर स्पष्ट केले आहे की बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येऊ शकते. व या निर्णयामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षा आहे.
हा निर्णय आल्यावर देखील काही विद्यार्थ्यांच्या असं म्हणणे आहे की परीक्षा घेणे योग्य नाही व त्यांना आंतरिक मूल्यांकनाच्या आधारावर पास केले पाहिजे किंवा सर्व परिस्थिती शांत झाला वर्ग परीक्षा घेतली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात देखील काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया नकारात्मक आहेत. तर काही विद्यार्थी हे ऑनलाइन परीक्षा या माध्यमाला प्राधान्य देत आहेत.