Home / ज्ञान / फक्त एक लवंग आणि तुम्ही सांगाल ते ऐकेल समोरचा व्यक्ती, वशिकरणाची सोपी पद्धत करा आणि लरिणाम पहा!

फक्त एक लवंग आणि तुम्ही सांगाल ते ऐकेल समोरचा व्यक्ती, वशिकरणाची सोपी पद्धत करा आणि लरिणाम पहा!

फक्त एक लवंग आणि तुम्ही सांगाल ते ऐकेल समोरचा व्यक्ती, वशिकरणाची सोपी पद्धत करा आणि लरिणाम पहा!

 

 

मित्रांनो आज मी आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे, कशा प्रकारे आपण तोंडात लवंग ठेऊन वाशीकरण करू शकणार आहात. हा एक खूप सोपा उपाय आहे.  हा एक अगदी सोपा सरळ उपाय आहे ज्यामुळे आपण इच्छा असलेल्या व्यक्तीला वशीकरण करू शकतो. मग ते आपल्या पती किंवा पत्नी असो किंवा कोणी जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्ती प्रेमी प्रेयसी इ.ज्याला आपण वशीकरण करु इच्छिता.

 

वशीकरण करण्याचा सर्वात पहिला व महत्त्वपूर्ण नियम म्हणजे आपल्या स्वार्थासाठी कोणाचेही वशीकरण करू नये किंवा वशीकरण करून त्याचा वाईट फायदा घेऊ नये. याचा उपयोग फक्त निस्वार्थपणे चुकलेल्या व्यक्तीला रस्त्यावर आणण्याकरिता किंवा त्यांच्या हातून चांगले कार्य करण्याकरिता करू शकतो.

 

या संबंधी जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख लक्षपूर्वक वाचला पाहिजे. सर्वात आधी आपल्याला एक योग्य लोंग घ्यावे लागेल तो लोंग कुठल्याही बाजूने तूटलेला नको. हा लोंग घेऊन त्याला मंत्रित करायचा आहे. तो मंत्र असा आहे ‘ ओम नमो भगवते ज्योती नमः ‘ या मंत्राचे उच्चारण 108 वेळा केले गेले पाहिजे त्यानंतर तो लवंग चे वरील फूल काढून फक्त राहिलेला भाग तोंडात ठेवून बजा व्यक्तीला आपल्याला वशीकरण करायचे आहे त्याचे नाव बोलायचे आहे आपल्या मनात त्यांच्याबद्दल विचार आणायचे आहे फोटो असला तर अगदी उत्तम असेल.

 

यानंतर आपण याचे परिणाम पहाल काहीच तासांमध्ये त्या व्यक्तीचा फोन येईल किंवा ते आपल्या सोबत बोलण्या करिता प्रोत्साहित होतील. ते आपली आठवण काढतील. ती व्यक्ती आपल्या वश मध्ये येईल. खाली काही नियम दिले गेले आहे ते महत्वपूर्ण आहेत व वाशीकरण करताना आपण ते लक्षात ठेवले पाहिजेत.

 

नियम :

१. वशीकरण करण्यामागे आपली कोणतीही  नकारात्मक भावना असायला नको.

२. जर आपल्याला काही चांगले काम करायचे आहे काही अडकलेले काम पूर्ण करायचे आहे तर त्याचा उपयोग केला गेला पाहिजे.

३. वशीकरण केलेल्या व्यक्तीला आपल्यामुळे कोणताही त्रास व्हायला नको.

४. हा उपाय फक्त शनिवारी संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान केला गेला पाहिजे.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)