भूत -प्रेत खरंच अस्तिवत असतात का, कोणत्या व्यक्तींना ते दिसतात जाणून घ्या रहस्य!

साधारण पणे आपण नेहमीव्ह ऐकत असतो कोणी म्हणत असते भूत आहे. तर कोणी म्हणते भूत वगैरे असं काही नसते,किंवा भूत ही अंधश्रद्धा आहे, असं मानतात. मात्र भूत पाहिल्याचं अनेक लोक दावा करीत असतात. तेव्हा इतरांनी भूत पाहिलं नसल्यामुळे त्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. कारण, त्यांचे असे म्हणणे असते कि जर भूत आहे तर सर्वाना दिसायला हवा,आपल्याला का नाही असा प्रश्न त्यांना पडत असतो.

 

 

एखाद्या खास व्यक्तीलाच का भूत दिसतं, याचं उत्तर ज्योतिष शास्त्रात मंडण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तींची योनीची विभागणी 3 गणांत केली गेली आहे,ज्या व्यक्तींचा गण राक्षस गण असतो, त्यांनाच भूत दिसू शकतं किंवा भुताचं अस्तित्व जाणवू शकतं असे मानले जाते.

 

 

 

राक्षस गण हा शब्द अनेक लोकांनी ऐकला असेल. मात्र, राक्षस गण महणजे नेमकं काय हे खूप कमी लोकांना माहिती आहे . बऱ्याच जणांना राक्षस गण म्हटल्यावर वेगळे वाटते. पण, त्यात घाबरण्यासारखं काही नाही.

 

ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्य योनीची ३ गणांमध्ये विभागणी केली गेली आहे- मनुष्य गण, देव गण आणि राक्षस गण

 

ज्योतिष शास्त्रा असे दिले गेले आहे कि देव गण व मनुष्य गानातील लोक सामान्य असतात मात्र राक्षस गणाच्या व्यक्तींमध्ये इतर विशिष्ट नैसर्गिक गुण असतात. त्यामुळे राक्षस गणाच्या व्यक्तींना वातावरणातील नकारात्मक शक्तींची समज होते. या शक्तींचा वातावरणातील प्रभाव राक्षस गणाच्या व्यक्तींवर जास्त पडत असल्यामुळेच त्यांना भूत किंवा आत्म्यांचं दर्शन घडतं.

 

मात्र या वातावरणामुळेच राक्षस गणाच्या व्यक्तींमध्ये काही क्षमता विकसित होतात, ज्यामुळे या व्यक्तींना अमानवी गोष्टींची भीती वाटत नाही. राक्षस गणाचे लोक साहसीदेखील असतात.ते मानसिक दृष्ट्या बाळकट होतात. कुठल्याही विपरीत परिस्थितीत ते घाबरून जात नाहीत. या व्यक्तींना त्यामुळेच भूत किंवा आत्म्यांकडून हानी होत नाही. ते अश्या प्रसंगाना सामोरे जातात.

 

आपल्या परिसरात आजूबाजूस वेग वेगळ्या प्रकारच्या अदृश्य शक्ती उपस्थित असतात, ज्यात काही नकारात्मक असतात तर काही सकारात्मक.

 

ज्योतिष विद्येनुसार राक्षस गणाचे जातक नकारात्मक ऊर्जेला लवकर ओळखून घेतात. त्याशिवाय राक्षस गणच्या जातकांचे सिक्स सेंस जास्त योग्य प्रकारे काम करते. हे लोक साहसी आणि मजबूत इच्छाशक्तीचे असतात, त्यांची जगण्याची पद्धत स्वच्छंद असते.

 

वरील लेखात दिलेल्या माहिती बद्दल आपले मत आपण कॉमेंट्स मध्ये व्यक्त करू शकतात. आवडल्यास like करा व आपल्या परिवाराच्या संदस्या बरोबर व मित्रां बरोबर सहारे करा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

Leave a comment

Your email address will not be published.