डेंगू पासून वाचण्या करिता करा हे उपाय, परिणाम पाहून व्हल चकित जाणून घ्या संपूर्ण माहिती !

स्वास्थ्य

डेंगू पासून वाचण्या करिता करा हे उपाय, परिणाम पाहून व्हल चकित जाणून घ्या संपूर्ण माहिती !

 

साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यू होण्यास कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्या आढळून येतात. त्या मुळे पाणी साचू देऊ नये. सायंकाळी घराचे दरवाजे – खिडक्या बंद ठेवण्यात. रात्री झोपण्यापूर्वी घरात कापूर व कडुलिंबाच्या कोरड्या पानांचा धूर करावा किंवा मच्छरदाणी लावून झोपावे किंवा मच्छर भगाव अगरबत्ती लावावी.

 

मच्छर चावून होण्याऱ्या ‘डेंग्यू’ हा आजार बरा व्हायला किमान 10 ते 15 दिवस लागतात. या आजारात थंडी वाजून येणे, डोके व कंबर दुखणे, डोळे दुखणे अशी लक्षणे दिसतात. तसेच जास्त ताप येणे, सांधेदुखी, उलटी, कमी रक्तदाब असे सुद्धा लक्षणे दिसतात.

आयुर्वेद मध्ये या समस्येचे निवारण कसे करावे हे दिले गेले आहे चला तर जाणून घेऊया, या  समस्ये साठी आम्ही घेऊन आलो आहोत आयुर्वेदिक घरगुती उपाय जे आपल्याला या आजरा पासून बर होण्यास मदत करतील, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतील व आपले आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील.

 घरगुती उपाय :- 

 

१) काळी मिरी व हळद – 4 काळी मिरीची पूड व 1 लहान चमचा हळद गरम दुधा बरोबर दिवसातून 2 वेळ सेवन करावी. अँटी बॅक्टेरियल असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

 

२) पपईची पाने निवडून व चांगली स्वच्छ करून एक ग्लासभर पाण्यात चांगली 10 मिनिटे उकळून घ्या. त्याचा रस बनवून दिवसातून दोनदा सेवन केल्याने रक्तातील प्लेटलेट्स वाढून रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.

 

३) तुळस– तुळस डेंग्यू मध्ये सुध्दा लाभदायक आहे. तुळशीचा काढा अर्धा कप दिवसातून तीन ते चार वेळा दिल्यास रुग्णास आराम मिळतो.

 

४) नारळ पाणी- नारळाच्या पाण्यामध्ये इलेक्टरोलाईट तसेच मिनरल असे पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीर मजबूत बनते. व डेंग्यूच्या प्रतिकार लवकर होतो. दिवसातून 3 नारळ पाणी सेवन करावे.

 

या उपयांचा आज पर्यंत कोणताही साईड इफेक्ट दिसून आलेला नाही. मात्र उपचार सुरु असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जर आमचा हा लेख आपल्याला आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.