Home / Entertainment / उद्या शुक्रवार 29 जानेवारी चा दिवस खूप शुभ राहणार आहे या राशींच्या व्यक्ती साठी – श्री स्वामी समर्थ :

उद्या शुक्रवार 29 जानेवारी चा दिवस खूप शुभ राहणार आहे या राशींच्या व्यक्ती साठी – श्री स्वामी समर्थ :

 उद्या शुक्रवार 29 जानेवारी चा दिवस खूप शुभ राहणार आहे या राशींच्या व्यक्ती साठी – श्री स्वामी समर्थ :

मेष :- आज आपली प्रकृती चांगली राहील. जास्त पाणी पिजे शरीरासाठी फायद्याचे ठरेलं. आर्थिक परिस्थिती चांगली राहील मागील घेतलेले कर्ज फेडू शकतात. जर काही गुंतवणूक करायचा विचार असेल तर आजचा दिवस उत्तम आहे मात्र योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर रोजगार च्या शोधात असाल तर नौकरी मिळण्याची आज शक्यता आहे. जर व्यापर क्षेत्रात कार्यरथ असाल तर व्यापर वाढण्याचे योग दिसून येत आहेत.त्याच बरोबर तुम्हाला व्यवसायात तोटा होणार नाही याव्ही देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
विध्यार्थ्यांना साठी आज चा दिवस जशास तसा आसा असणार आहे. सामाजिक कार्यात सक्रिय होऊ शकतात.
शुभ अंक :9
-शुभ रंग : लाल और मेहरूण

वृषभ :- आजचा दिवस आरोग्य च्या दृष्टीने अतिशय चांगला असणार आहे, जर कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्यात सुधार दिसून येणार आहे.आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेम प्रकरणात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विव्हळ असल्यास अनुभवी व्यक्ती कडून सल्ला घेणे फायद्याचं ठरणार आहे. नौकरी मिळण्याची संधी मिळू सकते
परिवारातील वातावरण शांत ठेवण्याची गरज आहे.
आपल्या काही सवयी वर आज तुम्ही लक्ष द्याल.
शुभ अंक: 1
शुभ रंग : निळा (Blue)

मिथुन : संपत्ती निगळीत असलेले समस्या वर आज उपाय निघू शकतात. आपल्या परिवारावर जास्त लक्ष केंद्रित कराल. व्यवसायात जास्त घाई करण्याची आवश्यकता नाही. एखादे मोठे काम हातात घेणे योग्य नाही. आज तुम्ही स्वतः ला वेळ द्याल. आपल्या काही सवयी मध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न तुम्ही आज करणार आहात.
घरात खर्च वाढेल मात्र पारिवारिक वातावरण चांगले ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
विध्यार्थी, कलाकार, खेळाळू करिता आजचा दिवस सामान्य पेक्षा चांगला असणार आहे.
शुभ अंक :- 2
शुभ रंग :- राखाडी (Grey)

कर्क : आजचा दिवस म्हणजे तुमचा दिवस ठरणार आहे. भरपूर उत्साह उमंग तुमच्यात दिसून येणार आहे. नौकरी च्या ठिकाणी आपल्या कार्य कुशलतेने तुम्ही सर्वाना चकित कराल. संध्याकाळ ची वेळ मनोरंजन, फिरणे यात आनंद घेऊ शकतात.
विध्यार्थी, खेळाळू व कलाकार असलेल्या व्यक्ती ना आज विरोधाचा सामाना करावा लागणार आहे, सावधान रहा. इतरांच्या प्रगती वर जळणे हे स्वतः साठीच नुकसान कारक ठरणार आहे.
शुभ अंक :- 7
शुभ rang:- पांढरा (white)

सिंघ :- खर्च आणि कर्ज वाढण्याची शक्यता आहे, या पासून सावधान रहा. डेअरी प्रॉडक्ट्स, फूड अँड बेव्हेरगेस, कपडा या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आज चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. परिवारातील सदस्यां सोबत संबंध खूप सुधरतील व चांगले होतील
जुन्या मित्रांना भेटण्या चे योग होऊ शकतो. सकाळी चिंतेत असाल मात्र संध्याकाळ पर्यंत  तुमचे  मन शांत व समाधानी होईल.
शुभ अंक :-5
शुभ रंग :- जांभळा (purple)

कन्या :- आज आपली आवक वाढण्याचे संकेत दिसत आहेत योग्य प्रयत्न केल्यास निश्चितच आवक वाढणार आहे. प्रिंटिंग, कागद आयात निर्यात या क्षेत्राच्या निगळीत असलेल्या व्यतिना व्यावसायिक दृष्ट्या समस्या येऊ शकतात जसे टॅक्स संबंधी व ग्राहक संबधी समस्या येऊ शकतात. निराशा जरी असली तरी तुमच्या जीवनसाथी च्या मदतीमुळे तुमचा मानसिक त्रास कमी होईल.
विध्यार्थी, कलाकार, खेळाळू करिता आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या सोबत असलेल्या व्यक्ती वर तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे.
शुभ अंक :-3
शुभ रंग :-क्रीम कलर.

तुला :- आज तुमच्यात काम करण्या निगळीत खूप उत्साह असणार आहे तुम्ही आज तुमच्या कामात व्यस्त असणार आहात.
विध्यार्थी, खेळाळू आणि कलाकारा वर आज ग्रहणची कृपा असणार आहे. आपल्या जीवनसाथी किंवा प्रेयसी सोबत वेळ घालवायला मिळणार आहे. त्यांचा मनातील विचार समजून घेतल्यास संबंध अजून घानिष्ठ होतील .
कामा च्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यां जवळ मतभेद होऊ शकतात.
शुभ अंक:- 4
शुभ रंग :- सोनेरी रंग (golden)

वृश्चिक :- आज आपल्या हातून धार्मिक कार्य होऊ शकतात पुजा पाठ मध्ये आज तुमचं मन लागू शकत.
छोटा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती साठी आज चा दिवस खूप मोलाचा आहे. कार्यात यश मिळणार आहे. नौकरी संबधी असलेल्या समस्या निवारण होणार आहे.
विध्यार्थी, खेळाळू आणि कलाकारांनी आज स्वतः साठी वेळ काढला पाहिजे.
शुभ अंक :-2
शुभ रंग :- नारंगी (orange )

धनु :- कुठे बाहेर गावी फिरायला किंवा कामानिमित्त जाण्याचे योग आहेत. योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे. खर्च वाढू शकतात मात्र हे तुम्ही गुंतवणूक समजून शकता.
विध्यार्थी, खेळाळू आणि कलाकारांना आज काहीतरी नबीन शिकण्याची इच्छा होईल. काहीतरी नवीन करण्याचा वेगवेगळ्या युक्त्या येतील त्यावर काम करा.
स्वतः चे काम स्वतः केले तर पाहिजे ते परिणाम मिळतील.
शुभ अंक :-6
शुभ रंग :-हिरवा (green)

मकर :- पती-पत्नी व प्रेमी जोडप्या मध्ये मतभेद दूर होतील. मित्रा सोबत झालेले मतभेद देखील आज दूर होऊ शकतात.
व्यापर मध्ये आज फायदा होऊ शकतो. आज आत्मविश्वास चांगला असणार आहे. नौकरी मध्ये आज टेंशन फ्री असा दिवस असणार आहे.आज आरोग्य एवढं चांगलं नसणार आहे काळजी घेतली गेली पाहिजे
शुभ अंक :- 5
शुभ रंग :- चांदी (silver)

कुंभ :- विरोधकां पासून आज सुकता मिळणार आहे. मानसिक रूपाने आजचा दिवस उत्तम असणार आहे.
आज वेळेचे नियोजन करायची गरज आहे. आज वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. गरज नसताना कुणाशी आज वादविवाद टाळा.
विध्यार्थी, खेळाळू आणि कलाकारांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तरी आपल्या परणे योग्य प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शुभ अंक :-7
शुभ रंग :- पिवळा (yellow)

मिन :- आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणी तरी असा व्यक्ती भेटू शकतो को आपला नकळत पणे फायदा करून देऊ शकतो. टूर्स अँड ट्रॅव्हल, या क्षेत्रातील लोकांना आज खूप अनुकूल दिवस आहे.
आज आपल्या पती किंवा पत्नी सोबत संबंध चांगले होतील. पारिवारिक वातावरणात तणाव निर्माण होतील.
ज्या वर तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे
विध्यार्थी, खेळाळू आणि कळरांनाच्या आयुष्यातील समस्या कमी होतील. आरोग्या बाबत समस्या येऊ शकतात.
शुभ अंक:- 8
शुभ रंग :- तापकीरी (brown).