Home / Entertainment / हे आहे रजनीकांत यांचे महाराष्ट्रातील मूळ गाव, का जात नाहीत रजनीकांत आपल्या गावी? गाव करी आजही रजनीकांत यांची काढतात आठवण ! 

हे आहे रजनीकांत यांचे महाराष्ट्रातील मूळ गाव, का जात नाहीत रजनीकांत आपल्या गावी? गाव करी आजही रजनीकांत यांची काढतात आठवण ! 

हे आहे रजनीकांत यांचे महाराष्ट्रातील मूळ गाव, का जात नाहीत रजनीकांत आपल्या गावी? गाव करी आजही रजनीकांत यांची काढतात आठवण ! 

 

रजनीकांत यांना कोण ओळखत नाही, नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्कार चे मानकरी ठरलेले रजनीकांत यांना प्रत्येक व्यक्ती ओळखतो. त्यांच्या मन मोहक अभिनयाने त्यांनी जनतेला आपलेसे केले आहे.दक्षिण भागात त्यांना जास्त लोकप्रियता मिळाली व त्यांनी जास्तीत जास्त चित्रपट हे दक्षिणेतच केले आहेत.मात्र रजनीकांत यांचे चाहते संपूर्ण देशात आहेत.कारण रजनीकांत यांनी दक्षिणे बरोबरच हिंदी भाषिक चित्रपतामध्ये देखील काम केले आहे.

 

आज आपण या लेखमध्ये रजनीकांत यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचे वयक्तिक जीवन, चित्रपट क्षेत्रातील कार्यकीर्ती रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगलोर येथे झाला. रजनीकांत चे पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत हे जाणून आपन चकित व्हाल,मात्र ही गोष्ट खरी आहे.

रजनीकांत यांचे खरे नाव म्हणजे शिवाजीराव गायकवाड असे आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे रजनीकांत अर्थातच शिवाजीराव गायकवाड यांचे मूळ गाव  आहे. व या गावात एकूण 30 कुटुंब गायकवाड या परिवारातील असल्याचे मानले जाते.हे गाव जेजुरी पासून अतिशय जवळ आहे. या गावाची एकूण संख्या मात्र 2400 लोक एवढीच आहे.

 

 

रजनीकांत यांचा हिंदी चित्रपट सृष्टी मधील चालबाज हा चित्रपट खूप यशस्वी ठरला चित्रपटाला जनतेने खूप प्रतिसाद दिला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत हम हा चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने लोकांचे मन जिंकले. रजनीकांत यांचे आजोबा देखील जा गावातच राहत होते मात्र काही वर्षांपूर्वी ते कर्नाटक येथे गेले. कर्नाटक येथील बसू मला या गावात ते गेले होते. त्यांना रोजगारासाठी ते जावे लागले होते. तेथे त्यांना योग्य तो रोजगार न मिळाल्यामुळे थेट कर्नाटक येथे पोहोचले. व त्यानंतर ते बंगलोरला स्थायिक झाले.

 

 

 

रजनीकांत यांच्या मूळ गावातील लोकांचे त्यांच्या आजोबांची आठवण सांगतात . 2017 मध्ये रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करणार होते त्यावेळी गावच्या लोकांनी यशवंतराव मंदिरात पूजाअर्चा देखील केली होती. रजनीकांत यांच्यावर त्यांच्या गावकऱ्यांचे खूप प्रेम आहे हे यावरून समजते . रजनीकांत यांचे मूळ गाव व अर्थातच मावडी कडेपठार येथे त्यांची काही जमीन व एक घर असल्याचे सांगण्यात येते. तिथे माझी सरपंच वैशाली खोमणे यांचे असे म्हणणे आहे की रजनीकांत यांनी एकदा तरी आपल्या गावाला भेट द्यावी. कारण रजनीकांत यांनीआजवर एकदाही या गावाला भेट दिलेली नाही.

 

 

रजनीकांत यांनी महाराष्ट्र दौर्‍यावर असताना बाळासाहेब ठाकरे यांना भेट दिली होती त्यावेळी ते म्हणाले की मी मराठी माणूस आहे त्याच बरोबर मी एक कर्नाटक व तमिळ चा देखील आहे व सर्वात महत्वाचे म्हणजे मी एक भारतीय आहे असे बोलून त्यांनी जनतेची मने जिंकली.

 

बऱ्याच वेळा गावकऱ्यांनी रजनीकांत यांना भेट दिलेली आहे व गावात येण्याकरिता आमंत्रित केले आहे मात्र कामात व्यस्त असल्यामुळे रजनीकांत यांच्याकडून आपल्या गावाला भेट देणे शक्य झाले नाही. त्यावेळी गावातल्या श्रीरंग गायकवाड यांनी रजनीकांत यांची भेट घेतली व त्यांना गावात आमंत्रित केले होते मात लोणावळा येथे शूटिंग साठी व्यस्त असल्यामुळे रजनीकांत यांना येणे शक्य झाले नाही.

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.