या 15 वास्तु टिप्स आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतील , जाणून घ्या महत्वाच्या टिप्स !
अनेक वेळा घरात काहीही समस्या नसते तरी सुद्धा वाड विवाद होत असतात, आपसी नात्यामध्ये कटुपणा आणि उदासिनता येत असते . आपण आपल्या जीवनात आनंदीत राहायचं तर या उपायांचा अवलंब करा. आपल्या वाचकांसाठी 15 सोपे उपाय आहेत.
* घरात आठवड्यातून एकदा गुगुळ चा धूप लावणे शुभ आणि लाभदायक असते .
* गहू दळताना त्यात नागकेसर चे 2 दाणे व तुळशी चे 11 पाने टाकणे लाभदायक असते.
* घरात सरसों च्या तेलात लौंग टाकून लावणे शुभ मानले जाते व यामुळे घरातील वातावरनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ।
* दर गुरुवारी तुळशी मते ला दूध अर्पित केले पाहिजे.
* पोळी शेकन्या पूर्वी तव्यावर दुधाचे थेंब शिंपणे शुभ मानले जाते.
* पहिली पोळी गौमातेला अर्पित केली गेली पाहिजे जेणे करून घरात अन्न धाण्याची कमी भासत नाही.
* घरात ३ दरवाजे एका रेषेत असायला नको. वास्तू नियमानुसार हे अयोग्य मानले जाते.
* सुखलेले फुले घरात जास्त काळ ठेऊ नये.
* संत-महात्माचे चित्र आशीर्वाद देताना बैठक अवस्थेत लावावे.
* घरात तुटलेले व अनावश्यक वस्तू ठेऊ नये. यामुळे प्रगती थांबते.
* दक्षिण-पूर्व दिशेच्या कोनेमध्ये हिरवळ असलेले चित्र किंवा फोटो असणे फायदे कारक असते..
* घरात गळणारे नळ नसावेत. हे देखील अशुभ आणि अयोग्य मानले गेले आहे.
*घरात गोल किनाऱ्याचे फर्निचर असने शुभ आहे. Z
* घरात तुळशी पूर्व दिशानिर्देश गॅलरीमध्ये किंवा पूजा स्थाना जवळ ठेवावी.
* वास्तू च्या माणण्या नुसार उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याच्या प्रवाह काढल्यास आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचे असते. म्हणून घर बनवताना या गोष्टीकडे अधिक लक्ष द्या.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.