Home / News / १० मार्च 2021 बुधवारी जाणून घ्या कसा असणार आहे आपला दिवस, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ ! श्री. स्वामी समर्थ!

१० मार्च 2021 बुधवारी जाणून घ्या कसा असणार आहे आपला दिवस, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ ! श्री. स्वामी समर्थ!

१० मार्च 2021 बुधवारी जाणून घ्या कसा असणार आहे आपला दिवस, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ ! श्री. स्वामी समर्थ!

 

मेष : बुध ग्रहाचे परिवर्तन आपल्या शैक्षणिक गोष्टींसाठी फायदे कारक असणार आहे. मित्रांची मदत घेतल्याचा फायदा होऊ शकतो. मदत मागण्यासाठी संकोच करू नका. सकारात्मक ऊर्जा दिसून येणार आहे. चतुर्थ ग्रहयोग व्यवसायात यश मिळवून देणार आहे. आज आपण नवीन संबंध तयार करू शकता.

 

वृषभ :- शासन व कायदा संबंधित कार्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. एखाद्या महिला अधिकारिंची आपल्याला साथ असू शकते. आपण आपल्या वाणीवर संयम ठेवला पाहिजे बोलण्यात मधुरता वाढवावी. किंबहुना संबंध खराब होऊ शकतात. आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.आर्थिक परिस्थिती सक्षम असणार आहे.

 

मिथुन :- बुध ग्रहाचे परिवर्तन आपल्या आरोग्यात सुधार आणणार आहे. रचनात्मक कार्य मध्ये प्रगती होणार आहे. व्यवसायिक योजना सक्षम थरणार आहेत. बराच वेळ सुरू असलेले कार्य मेहनतीने पूर्ण केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढवणार आहे.

 

कर्क :- आज पारिवारीक सुखाचा आनंद आपल्याला मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती सामान्य असणार आहे.आपली आवक वाढू शकते, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची अधिक आवश्यकता आहे.शासकीय अधिकाऱ्यांची मदत मिळू शकते. केलेला कार्यास यश मिळणार.

 

 

सिंह :- आज जुन्या शारीरिक समस्या दूर होणार आहेत.आपल्या शत्रूवर आपणास विजय मिळणार आहे. विवाहित जीवन सुखमय असणार आहे. आपला आर्थिक स्तर वाढणार आहे.विद्यार्थ्यांना देखिला स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे.हवी असलेली मदत मागण्यास मागे राहू नका.

 

कन्या :- घरातील गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर धन खर्च होऊ शकतो.समाजात मान-सन्मान वाढणार आहे.व्यवसाय क्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपली स्तुती होऊ शकते व आपले पद उन्नती होऊ शकते.रचनात्मक कार्यांमध्ये यश मिळणार आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

तूळ :- आर्थिक परिस्थिती आज बळकट होणार आहे.संततीकडून आनंदाची बातमी मिळणार आहे त्यामुळे आपले मन आनंदाने भरून जाणार आहे.स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. एखादे कार्य मेहनत घेऊन पूर्ण केल्यामुळे आपला आत्मसात वाढ होणार आहे.

 

वृश्चिक :- आज आपण परिवारातील सदस्यांच्या मनोकामना पूर्ण कराल.घरातील अत्यावश्यक वस्तू मध्ये वाढ होणार आहे.सामाजिक कार्य करण्यात आपले रूची वाढणार आहे.परिवारातील सदस्य बहिण भावांना आपले संबंध अधिक मधुर होणार आहेत.

 

धनु :- एखाद्या व्यक्तीमुळे अचानक एखादे गिफ्ट/ भेटवस्तू मिळू शकते. व्यवसाय व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस आहे. आवक मध्ये वाढ होणार आहे. पैसे कमवण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात.आर्थिक स्थर वाढणार आहे. जीवन साथीदारा जवळ मतभेद होऊ शकतात.

 

मकर :- दाम्पत्य जीवन सुखमय असणार आहे. व्यापार व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती आहे.आपल्यावर आज जबाबदाऱ्या व समस्या देखील येणार आहेत मात्र आपण त्यांना सामोरे जाऊन त्यांच्यातून मार्ग काढाल. केलेल्या प्रत्येक मेहनतीला फळ येणार आहे.

 

कुंभ :- खूप वेळ पासून अपूर्ण असलेले कार्य पूर्ण होईल व त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे. व्यापार व्यवसायासाठी सामान्य दिवस असणार आहे. समाजामध्ये मान-सन्मान वाढणार आहे.आज गुंतवणूक करू शकता फळे चांगले येईल.

 

मिन :- आज गुंतवणूक करणे किंवा पैसे उधार देणे टाळावे, यामुळे आपल्याला तोटा होऊ शकतो.परिवारा संबंधित किंवा व्यवसायासंबंधी ताण तणाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे शारीरिक समस्या येऊ शकतात.जीवनसाथी दाराची पूर्ण साथ असणार आहे.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा..