१४ मार्च २०२१ रविवारी जाणून घ्या कोणत्या राशीवर असणार आहे सूर्य देवांची कृपा, कसा असेल दिवस !
मेष :- कामात अधिक व्यस्त असल्यामुळे परिवाराला वेळ देणे शक्य होणार नाही मात्र काम व परिवार यांच्यात समतोल राखण्याची आवश्यकता आहे.परिवारातील व्यक्ती ही दुसऱ्यापासून नाराज होऊ शकतात. अशावेळी वाद विवाद करणे टाळावे.चांगली वेळ येण्याची वाट पाहण्याची आवश्यकता आहे. आरोग्याची काळजी घेण्याचा आवश्यकता आहे.भाग्याची साथ 69% आहे.
वृषभ :- आज ग्रहांच्या प्रभावामुळे परिवारातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात यामुळे वाद देखील होऊ शकतात.मानसन्मान धन-दौलत वृद्धी होणार आहे. आपल्याला भाग्याची साथ असणार आहे. शारीरिक व मानसिक थकवा वाटू शकतो.भाग्याची 78 टक्के आहे.
मिथुन :- आज चंद्राच्या शुभ स्थितीमुळे आपल्या पराक्रमान मध्ये वाढ होण्याचे योग दिसत आहेत.आपले शत्रू आपल्याबद्दल वाईट कट रचू शकतात त्यामुळे सावध राहा. आज राहिलेले काम पूर्ण होतील.मौल्यवान वस्तूला सांभाळण्याची आवश्यकता आहे.भाग्याची साथ 75% असणार आहे.
कर्क :- आजचा दिवस समस्यांनी भरलेला असणार आहे आपल्याला समस्यांना आत्मविश्वासाने तोंड देण्याची आवश्यकता आहे. व्यापारी व्यक्तींना लाभ होणार आहे.एखाद्या घटनेमुळे मानसिक ताण वाढू शकतो. मनोरंजनाच्या संधी मिळू शकतात. आपण शत्रुपक्षावर प्रभावी राहाल. भाग्याची साथ 56% आहे.
सिंह :- आजचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ आहे.आपल्या हाताखाली किंवा आपल्या सोबत काम करणारा कर्मचाऱ्यांमुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो.पैशांच्या देवाण-घेवाणीचा अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवताना सावध राहा अन्यथा वाईट घटना काढण्याचे योग आहेत. भाग्याची साथ 77% आहे.
कन्या :- आम्हास आपण वेगळ्याच विचारात व्यस्त राहणार आहात.एखाद्या जुन्या पूर्ण काम पूर्ण करण्याचा विचार करू शकता. सासरवाडी च्या मंडळीकडून भेटवस्तु मिळू शकते.वाणी सौम्य ठेवल्याने आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. आरोग्य संबंधित समुद्र व काळजी घ्या.भाग्याची साथ 80% आहे.
तूळ :- आजचा दिवस सुख-समृद्धी देणारा असणार आहे. आज आज भाग्याची साथ प्रत्येक कार्यात मिळणार आहे.बेरोजगार व्यक्तींना रोजगार प्राप्त होण्याची शक्यता आहे.आर्थिक दिशेत केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. सासरच्या मंडळीकडून लाभ होणार आहे. वाद्वाला पासून वाचले पाहिजे. सर्वात महत्वाचे आपल्या आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. भाग्याची साथ 75 टक्के असणार आहे.
वृश्चिक :- आजारापासून ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष स्वरूपाचा असणार आहे. आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या आरोग्य सुधारणार आहे.व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला लाभ होणार आहे. अनावश्यक खर्च होऊ शकतो तो टाळावा.विरोधकांच्या परास्त होऊ शकतो. 78 टक्के भाग्याची साथ असणार आहे.
धनु :- आज कुठे शत्रुंपासून सावध करण्याची आवश्यकता आहे आपल्याला ते नुकसानकारण ठरू शकतात. जी व्यक्ती आपल्याला कमी लेखतात त्यांच्यापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. स्वास्थ संबंधित सावध राहण्याची आवश्यकता आहे. वाणी मधुर ठेवल्याने आपले संबंध चांगले होतील.घरी पाहुणे आल्यामुळे आपले मन प्रसन्न राहिल. भाग्याची साथ 67% असणार आहे.
मकर :- आज आपल्या माणसं मुळात वाढणार आहे. आज प्रवास करणे उत्तम व आनंददायी ठरणार. परिवारा सोबत सुखद वेळ घालवण्यासाठी योग्य वेळ आहे.परिवारातील आनंददायी वातावरण पाहून आपले मन प्रसन्न होईल.रोजगाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय उत्तम असणार.उद्याची सात 85 टक्के असणार आहे.
कुंभ :- आजचा दिवस एखादी चांगली बातमी घेऊन येणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांची मदत मिळवून आपले कार्य पूर्ण होऊ शकते.आवक व जावक यांच्यामध्ये संतुलन ठेवण्याचे अधिक आवश्यकता आहे अन्यथा पुढे जाऊन पश्चाताप होऊ शकतो.हा खर्च कन्या पासून दूर राहा.आज अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो.भाग्याची साथ 80% असणार आहे.
मिन :- आजचा दिवस यश मिळवून देणारा दिवस आहे असे म्हणायला हरकत नाही. जुने वाद विवाद,भांडण आज मुक्त होणार आहे.भेटवस्तू मानसन्मान मिळणार आहे.एखादे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण केल्यामुळे आपले वर्चस्व वाढणार आहे.सासरवाडी तील मंडळीकडून थोडा तणाव होऊ शकतो.भाग्याची साथ 75% आहे.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.