Home / News / १ मार्च 2021 जाणून घ्या कसा असेल या महिन्याचा पहिला दिवस, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ – श्री. स्वामी समर्थ

१ मार्च 2021 जाणून घ्या कसा असेल या महिन्याचा पहिला दिवस, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ – श्री. स्वामी समर्थ

१ मार्च 2021 जाणून घ्या कसा असेल या महिन्यातील पहिला दिवस, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ – श्री. स्वामी समर्थ.

 

मेष :- आपले इतर व्यक्तींशी असलेले गैरसमज दूर होतील.व्यवसाय व्यापारात आपल्या अतिशय उत्तम प्रदर्शन असणार आहे. स्त्रियांची संगत आपल्याला लाभदायक ठरणार आहे. आपल्या आवकमध्ये वाढ होणार आहे. आपल्या आईची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

वृषभ :-आजचा दिवस उत्तम असणार आहे. शारीरिक स्वास्थ्य सुधारणार आहे.व्यवसायात अनुकूल परिस्थिती आहे.घरात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाऊ शकते. कार्यक्षेत्रात आपले वरिष्ठ अधिकारी आपली स्तुती करू शकतात.घरातील आवक वाढविण्यासाठी आपल्या नवीन स्त्रोत मिळतील. गायत्री मंत्राचा जप केल्याने आपले सर्व कार्य सुरळीतपणे पार पडतील व खूप लाभ होणार आहे.

 

मिथुन :- आज आपले दिवस आहे स्वतः सुरुवात उत्तम असणार आहे मात्र दुपार नंतर आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.इतर व्यक्तींची संवाद साधताना आपल्याला मधुर राहण्याची अधिक आवश्यकता आहे.आज आपण स्वतःला मानसिक दृष्ट्या शांत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात.घाईघाईत घेतलेले निर्णय आपल्याला अपयशी ठरू शकतात.

 

कर्क :- मागील गोष्टी विसरून आज आपण एक नवीन आयुष्य सुरु करणार आहात.वैवाहिक जीवनात सुख आपल्याला लाभणार आहे. आपल्या इच्छेनुसार योग्य ते फळ आपल्याला आज मिळणार आहे.इतरांशी वादविवाद होण्याचे योग आहेत मात्र आपल्या बोलण्यातील मधुरता हे टाळू शकते.

 

सिंह :- जीवन साथीदारासोबत संबंध अधिक मजबूत होतील.आई वडील व इतर परिवारातील सदस्य जवळ आपले संबंध मधुर होतील.सुख सुविधांवर आपले पैसे खर्च होणार आहेत.जीवनसाथीदारा जवळ वेळ व्यथित करण्यासाठी अतिशय उत्तम वेळ आहे.

 

कन्या :- आज आपल मन अतिशय प्रसन्न असणार आहे. सायंकाळपर्यंत एखादा समारंभ जाण्याचे आपल्याला आमंत्रण देऊ शकते.लव्हमेट साठी आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. एकदा जुना मित्राला आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो.दुसऱ्याला आपल्या कार्या संबंधित योजना सांगितल्याने त्यात आपण योग्य ते परिवर्तन करू शकतो.आपल्या गुरूला एखादी भेट दिल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.

 

तूळ :- आज आपल्या मानसिक व शारीरिक क्षमतेत वाढ होणार आहे.कोणत्याही कार्यात सांभाळून पाऊल ठेवावे. जोखीम असलेले कार्य हाती घेण्याचे टाळा. जुने कायद्यासंबंधी असलेले प्रकरण सुटणार आहे.मित्रांचे भावंडांच्या आज आपल्याला साथ असणार आहे.आज एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रेम जागृत होऊ शकते.

 

वृश्चिक :- आज यशस्वी होण्यासाठी आपल्याला कठीण मेहनत घ्यावे लागणार आहे. संपूर्ण दिवस व्यस्त असल्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो. वाईट संगती पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. धनु राशि खर्च करण्याआधी विचार करा. आणि व्यार्थ खर्चापासून वाचा. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.

 

धनु :- करिअरच्या क्षेत्रात आज आपली प्रगती होऊ शकते, फक्त योग्य ती संधी पाहून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे.व्यवसाय संबंधित क्षेत्रात आज आपल्या नवीन लोकांची भेट घेण्याची गरज पडणार आहे. जीवनसाथीदारा सोबत उत्तम दिवस व्यक्त होणार आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या आपले करियर खूप पुढे जाणार आहे.

 

मकर :- कार्यक्षेत्रात केलेले बदल आपल्याला खूप फायद्याचे ठरणार आहेत.आज आरोग्य उत्तम असणार आहे. आज आपण आपल्या कार्यात व्यस्त राहणार आहात. यामुळे आपली उत्पादन क्षमता वाढणार आहे. स्वतःवर आत्मविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे, यश नक्कीच मिळणार आहे.

 

कुंभ:- कार्यासंबंधी प्रवास होऊ शकतो व त्यातून सकारात्मक परिणाम निघणार आहेत.प्रेमप्रकरणात योग चांगले आहेत. आपल्या कटू शब्दांमुळे संबंधात तणाव निर्माण होऊ शकतात.आज आपले स्वास्थ्य सामान्य असणार.प्रेमी जोडप्यांचे सहलीसाठी नियोजन केले जाऊ शकते.

 

मिन :- आजचा दिवस प्रसन्न करणारा असणार आहे. पारिवारिक समस्या सुटतील.बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते.व्यवसाय संदर्भात नवीन व्यक्तींची भेट होऊ शकते.आजचा काहीवेळा मनोरंजनात व्यथित करणार आहात.आपल्या इष्ट देवांचे आशीर्वाद घेतल्याने आपली आर्थिक स्थिती बळकट होणार आहे.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.