मेष :-
विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे.व्यापारी व कारभारी व्यक्तींसाठी आजचा दिवस तनाव पूर्ण असणार आहे. पारिवारिक समस्येमुळे वाद-विवाद होऊ शकतात.अपूर्ण व राहिलेली कामे आज पूर्ण होतील.आज आपल्या हातून सामाजिक जबाबदार्या पार पाडल्या जातील. आज गुंतवणुकीसाठी आपल्याला संधी मिळणार आहे.
वृषभ :-
व्यवसायिकांसाठी आजचा दिवस फलदाई असणार आहे.विध्यार्था साठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.करोबारात फायदा होईल अधिक नफा राहील.शारीरिक प्रकृती आज ठीक होणार आहे. कोणाशीही वाद होऊ शकतात सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस तुम्हाला यश देऊ शकेल. विवाहित जीवनात संबंध मधुर होतील.
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक चांगला असेल. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद विवाद होऊ शकतो. जोडीदाराबरोबर वेळ वेळ घालावाल. तुमच्यात उत्साह दिसून येईल. तुमचा दिवस सकारात्मक असेल. ऑफिसमध्ये तणाव असू शकतो. बाहेर जाताना सावधगिरी बाळगा. गुंतवणूकीची जोखीम घेऊ नका.
कर्क
व्यापार व व्यवसायात नवीन रस्ते उघडतील . जवळचा प्रवास होऊ शकतो.आज नफ्यासाठी संधी असतील. आज एखाद्या कामात आवश्यक निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी मिळतील. आपली जबाबदारी पार पाडण्यात मागे होऊ नका.
सिंह
आपल्या जोडीदाराबरोबर संबंध अधिक मधुर होतील. अविवाहितांसाठी नातेसंबंधांची माहिती येऊ शकते. आज आपला दिवस मनाप्रमाणे असेल. आज आपण खूप व्यस्त असू सकता.विचार पूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबत खबरदारी घेणे महत्वाचे आहे. संततीच्या प्रगतीमुळे आज अभिमान वाटू शकतो.
कन्या
कार्यरत लोकांना प्रवास करावा लागू शकतो. प्रवास करताना काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या व्यसना पासून आपल्याला दूर राहायचे आहे . पैशासंदर्भात आज चढउतार होण्याची दाट शक्यता आहे. मुलाच्या बाजूचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणतीही जोखीम घेऊ नका आजचा दिवस व्यस्त स्वरूपाचा असेल. कौटुंबिक काम आज पूर्ण होतील.
तुला
जवळजवळ आपली सर्व कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. क्षेत्रातील स्थिती आपल्या बाजूने असेल. तुमचा सन्मान सामाजिक वाढेल. दिवस आनंदी असेल. आजचा विवाहित जीवनात आनंददायी अनुभव प्राप्त होतील.आज एखाद्याला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. तरुणांना नोकरी मिळू शकते. भाग्य तुम्हाला आज साथ देईल.
वृश्चिक
आज तुम्ही विरोधी पक्षावर वर्चस्व गाजवाल. कोणाशीही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपले रहस्य इतरांना सांगू नका. आज आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक करू शकता. दिवसभर सक्रिय आणि आनंदी रहा. आपण जमीन किंवा घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. काही कामासाठी प्रवास करू शकतो. वृद्धांच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. कर्जाची रक्कम परत मिळून जाईल.
धनु
कार्य क्षेत्रात यश मिळणार आहे कौटुंबिक जीवन सामान्य राहील. दिवसभर काम केल्यामुळे थकवा येऊ शकतो.आज तुम्ही जोखीम घेऊ नका. आजचा दिवस उत्तम असेल. संपत्तीचे फायदे निर्माण होत आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. आज अचानक प्रवासाला जावे लागेल.
मकर
तुमच्या समस्या सुटतील. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. शत्रू पक्ष पासून सावध रहा. जीवन साथीदाराचा सहकार्य मिळेल.आज आपल्याला विविध कार्य संबधी संधी प्राप्त होतील. कुटुंबाशी संबंधित जबाबदारी पार पाडेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल.
कुंभ
दिवस आपल्या साठी अति उत्तम असेल कार्यालयात सुखद वातावरण राहील. आज तुम्ही नवीन लोकांना भेटता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. आज तुम्ही काही कामांबाबत निर्णय घेऊ शकता. आज आपणास कोणाशी मतभेद होऊ शकतात. धार्मिक कार्यात व्यस्त राहतील. अज्ञात लोकांशी व्यवहार करू नका. उत्पन्न वाढेल.
मिन
आज आपणास सग्या संबंध्या कडून चांगली बातमी मिळेल. करिअर संबंधित विकास होईल. तुमचा उत्साह आणि आनंद वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. जीवन साथीदाराचे साथ राहील. नातेवाईकांना तुम्ही भेट देऊ शकतात. अनावश्यक खर्च करणे टाळा नका. प्रवास करताना सावधगिरी बाळगा.