Home / News / २४ फेब्रुवारी बुधवार, जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना आहे भाग्याची साथ व कोणी राहावे सावधान , संपूर्ण रशिफळ !

२४ फेब्रुवारी बुधवार, जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना आहे भाग्याची साथ व कोणी राहावे सावधान , संपूर्ण रशिफळ !

 

२४ फेब्रुवारी बुधवार, जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना आहे भाग्याची साथ व कोणी राहावे सावधान , संपूर्ण रशिफळ !

 

मेष – मेष राशिफल 24 फेब्रुवारी 2021)

जवळच्या लोकांना पारखण्याचा आज दिवस आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेऊ नका. अयोग्य व्यक्ती जवळ व्यवहार केल्यास नुकसान होऊ शकते, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. आपण करीत असलेल्या कार्य संबंधी पूर्ण पणे जागतुक व्हा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

 

लकी रंग – लाल

 

लकी क्रमांक – 1

 

वृषभ :-

आज जे काम हाती घ्याल ते पूर्ण होणार आहे, म्हणून नवीन कार्य, व्यापार व्यवसाय सुरु करण्या साठी योग्य दिवस आहे. आपले बोलणे मधुर ठेवण्याची आवश्यकता आहे. योग्य व्यक्तीचा मार्ग दर्शना मुळे आपल्याला योग्य वाट मिळणार आहे.

 

लकी रंग – केशरी

 

लकी क्रमांक – 3

 

मिथुन –

आज आपल्या आळशीमुळे आपले नुकसान होऊ शकते रहा सावधान. मनातील नकारात्मक गोष्टी काढुम चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. चांगला आहार घेतल्याने शारीरिक उर्जा वाढेल आणि विचारांमध्ये बदल दर्शवू शकतात, म्हणूनच आत्ता आपले जीवनशैली सुधारण्याचे आपले एकमेव लक्ष्य असले पाहिजे.

 

लकी रंग – पांढरा

 

लकी क्रमांक – 7

 

कर्क राशिफल 24 फेब्रुवारी 2021

आज तुम्हाला खूप फायदा होईल, कार्यातील आरथळे दूर होतील. व्यापारी वर्गा साठी आजचा दिवस अतिशय लाभकारी ठरणार आहे. एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आपण केलेली योजना आपल्याला एक योग्य मार्ग देऊ शकते. लवकरच ध्येय गाठले जाईल.

 

लकी रंग – पिवळा

 

लकी क्रमांक – 2

 

सिंह – सिंह राशिफल (24 फेब्रुवारी 2021)

जीवनात प्रगती न दिसल्यामुळे आपण चिंताग्रस्त होऊ शकता, परंतु काळजी करण्याचे कारण नाही. कारण सध्या चालू असलेली कामे स्थिरतेसह पुढे नेणे आवश्यक आहे. आपल्याकडे नवीन कार्य सुरू करण्यासाठी अद्याप पूर्ण योजना आणि माहिती नाही. त्या संबंधित ज्ञान जमा करा.

 

लकी रंग – निळा

 

लकी क्रमांक – 9

 

 

 

कन्या –

आजचा दिवस कुटुंबियांसवेत व्यथित करू शकतात . खूप वेळा नंतर जुने मित्र किंवा नातेवाईकांना भेटून आपल्याला प्रसन्न वाटणार आहे. प्रवास करताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.वाणीत मधुरता ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

लकी रंग – पांढरा

 

लकी क्रमांक – 3

 

 

तुला –

 

आपल्याला आपल्यातील कमी माहित असल्यास त्यावर उपाय शोधन्याची आवश्यकता आहे. नाहीतर आपल्याला पच्छातापला सामोरे जावे लागेल. आपले ध्येय निश्चित करून त्यावर काम करणे गरजेचे आहे.व्यवसायिकांसाठी आजचा दिवस उत्तम असंणार आहे.

 

लकी रंग – गुलाबी

 

लकी क्रमांक – 4

 

वृश्चिक – वृश्चिक राशी 24 फेब्रुवारी 2021)

आपण जीवनात घडत असलेल्या नवीन बदलाना सामोरे जायला शिकाल . आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करण्यासह, आपल्यातील वाईट व अनावश्यक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे आपण कोणते बदल करायचे ते ठरविणे आपल्यास सोपे होईल.

 

लकी रंग – हिरवा

 

लकी क्रमांक – 8

 

 

धनु –

 

आज आपली आर्थिक आवक वाढेल मात्र ही धनराशी आपण व्यर्थ खर्च न करता गुंतवणूक केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. आज आपण मालमत्ता संबंधी निर्णय घेऊ शकतात.व्यापारी वर्गा साठी आजचा दिवस फायदे कारक राहील.

 

लकी रंग – निळा

 

लकी क्रमांक – 5

 

 

मकर – मकर राशिफल 24 फेब्रुवारी 2021

मनातील अशांतता व अस्थिरता आपला मानसिक त्रास वाढवू शकते. व्यापारा साठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. समस्या कितीही आल्या तरी आपण आपले मानसिक संतुलन गमावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.या समस्या मधून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे.

 

लकी रंग – पिवळा

 

लकी क्रमांक – 6

 

 

कुंभ राशिफल (24 फेब्रुवारी 2021)

 

दिवसाच्या सुरूवातीला आपणास काही तोटा सहन करावा लागू शकतो. जवळच्या नात्यातील त्रुटी आज जाणवतील. एखाद्या व्यक्तीची अयोग्य वागणुकी मुळे आपल्याला मानसिक त्रास जनवू शकतो. नकारात्मक पारिवारिक घटनेचा परिणाम खोलवर मनात होऊ शकतो.

 

लकी रंग – राखाडी

 

लकी क्रमांक – 7

 

 

मीन – मीन राशी 24 फेब्रुवारी 2021

आपल्या मनातील उदासीनता आज चेहऱ्यावर दिसून येऊ शकते. संवाद साधताना मधुरटा ठेवण्याची आवशकता आहे.आपण ज्या प्रकारे बोलू त्यावरून वादविवाद देखील होण्याची शक्यता आहे परिथिती आज प्रतिकूल आहे म्हणून महत्वाचे काम सुरू करू नका.भावनिक होऊन निर्णय घेण्यास टाळा.

 

लकी रंग – लाल

 

लकी क्रमांक – 8

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.