Home / News / ३ मार्च २०२१ जाणून घ्या कोणत्या २ राशीच्या व्यक्तींना रागावर अधिक नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

३ मार्च २०२१ जाणून घ्या कोणत्या २ राशीच्या व्यक्तींना रागावर अधिक नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

 

३ मार्च २०२१ जाणून घ्या कोणत्या २ राशीच्या व्यक्तींना रागावर अधिक नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

 

मेष :- आरोग्य संबंधी समस्या येऊ शकतात त्यामुळे आपल्याला आहारावर नियंत्रण व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज कार्यात येणारे विविध समस्यांमुळे मानसिक ताण उद्भवू शकतो. घरगुती समस्यांच्या बाबतीत शांतता बाळगण्याची आवश्यकता. आहे. येणाऱ्या समस्यांवर मात करून आपण समस्यांवर विजय मिळवाल व यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे.

 

वृषभ :- आजचा दिवस अतिशय प्रसन्न असणार आहे. आपल्या आरोग्य सुधारणा होणार आहे.आपण घेतलेल्या मेहनतीचे योग्य ते फळ निश्चित मिळणार आहे. जीवन साथीदार आजवर संबंध मधुर ठेवण्याच्या अधिक आवश्यकता आहे.या राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बाबतीत विकास दिसून येणार आहे.ब्राह्मणांना दान करणे आवश्यक आहे यामुळे विविध समस्या सुटणार आहेत.

 

मिथुन :- पैशाची कमतरता भासू शकते. हाती घेतलेले कार्य घाईघाईने करण्याचे टाळा यामुळे शिव शकते.कार्यक्षेत्रातून नोकरीत समस्या वाढण्याची शक्यता आहे.नोकरीच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज मित्र व परिवार यांच्यात निवड करताना आपण धर्मसंकटात फसणार आहात. प्रेयसी किवा प्रियकर ला भेटण्यासाठी ची प्रतीक्षा आज संपणार आहे.

 

कर्क :- दिवसाची सुरुवात अतिशय उत्तम असणार आहे. जीवनसाथीदारा कडून भेटवस्तू मिळू शकते. प्रशासकीय गोष्टींबाबत सावध राहण्याची अधिक आवश्यकता आहे.यशस्वी होण्यासाठी आपली एकाग्रता वाढवण्याचे अधिक आवश्यकता आहे.आर्थिक गुंतवणुकीचा आज लाभ होऊ शकतो. खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिक आवश्यकता आहे.

 

सिंह :- आज आपल्या शत्रुंपासून सावध राहण्याची अधिक आवश्यकता आहे विशेषतः व्यवसाय व व्यापार क्षेत्रातील लोकांना.जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते यामुळे आपले मन प्रसन्न होईल.आरोग्याची काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे.मनोरंजना निमित्त प्रवास देखील होऊ शकतो. सिंगल व्यक्तीला एखाद्या व्यक्तीवर खरे प्रेम होऊ शकते.

 

कन्या :- नियोजनपूर्वक केलेली गुंतवणूक खूप लाभदायक ठरणार आहे.आजचा दिवस अतिशय सुंदर व्यथित होणार आहे. आरोग्य सुधारणार आहे.या राशीचे विवाह दाम्पत्य फिरायला जाऊ शकते.आर्किटेक क्षेत्रातील लोकांना विविध नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे.पूजा करण्याच्या ठिकाणी किंवा देवघरात पांढरे संघाची स्थापना करा यामुळे मनाला शांती लागणार आहे.

 

तुला :- व्यवसाय व नोकरी क्षेत्रात प्रगती दिसून येणार आहे मात्र त्यासाठी लागणारी मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे.आज केलेल्या मेहनतीला भाग्याची साथ असणार आहे.जीवनसाथी किंवा प्रेयसी/प्रियकर यांच्यावर राग करणे टाळा.आज आपल्या ऊर्जा दिसून येणार आहे.मात्र अति उत्साहित होऊन आपले संबंध टिकवणे टाळू नका.

 

वृश्चिक :- आज भाग्याची पूर्ण साथ असणार आहे. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे सर्व कार्य व्यवस्थित पार पडले.आवक सामान्य राहणार आहे.बेरोजगार व्यक्तींना आज रोजगार प्राप्त होण्याची संधी मिळणार आहे.व्यापारी व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे.मित्रांबरोबर सहलीचे नियोजन करू शकतात.

 

धनु :- वरिष्ठ अधिकारी व सर्व कार्यकर्ते यांची आज आपल्याला पूर्ण साथ असणार आहे. नवीन व्यक्तींशी मैत्री करू शकतात.इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न कराल व यशस्वी व्हाल. अविस्मरणीय सहल होण्याची शक्यता आहे.पारिवारिक जीवनात अतिशय सुंदर असणार आहे.कामात असलेले अडथळे दूर होतील व कार्य पूर्ण होईल.

 

मकर :- जीवनसाथीदारा जवळ असलेले गैरसमज दूर होणार आहेत. व्यापार व्यवसाय संबंधी असलेली एखादी गोष्ट मानसिक ताण देऊ शकते.कार्य पूर्ण होण्यासाठी वेळ घेऊ शकतात.योग्य वेळेवर आहार घेण्याची अधिक आवश्यकता आहे.हनुमान चालीसा चा पाठ केल्याने खूप समस्या सुटणार आहेत व थांबलेले कार्य देखील पूर्ण होतील.

 

कुंभ :- आर्थिक समस्या सुटणार आहेत. आवक वाढ होऊ शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो.मात मात्र आवक व खर्च एक समान असल्याकारणाने पैसे टिकण्याचे कठीण होऊ शकते.संगत चांगली ठेवल्याने आपल्याला खूप फायदा होणार आहे. आपल्या पाल्याकडून चांगली बातमी मिळू शकते.प्रेम संबंधांमध्ये परिवर्तन होऊ शकते.

 

मिन :- आपल्याला सकारात्मक ऊर्जा दिसून येणार आहे.माता पिता सोबत एखाद्या गोष्टीबद्दल विवाद उद्भवू शकतात.मित्रांसोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकतात. मोठे निर्णय घेताना त्यासंबंधी पूर्ण माहिती असण्याची आवश्यकता आहे. रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.सामाजिक मान वाढनार आहे. आपल्या जीवन साथीदार आपण रागावू शकता.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.