Home / News / ४ मार्च 2021 कोणत्या राशीच्या व्यक्तींचे अचानक वाढू शकतात खर्च जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

४ मार्च 2021 कोणत्या राशीच्या व्यक्तींचे अचानक वाढू शकतात खर्च जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

४ मार्च 2021 कोणत्या राशीच्या व्यक्तींचे अचानक वाढू शकतात खर्च जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

 

मेष :- व्यापार उत्तम असणार आहे मात्र आर्थिक रूपाने आज समस्या येऊ शकतात.नोकरदार वर्गाला आज यश मिळणार आहे.पारिवारिक जीवन उत्तम असणार आहे. संततीकडून चांगली बातमी येणार आहे.आपले आरोग्य उत्तम असणार आहे.आई-बाबांच्या आरोग्याची काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे

 

 

वृषभ :- आज प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती आहेत. भाग्याची साथ आज मिळणार आहे. गुंतवणूक करणे लाभदायक ठरू शकते.आपल्या घरी आज अतिथींचे आगमन होऊ शकते.आपल्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा दिसून येणार आहे. कपड्याचा व्यापार करणाऱ्या व्यक्तींना आज लाभ होऊ शकतो.

 

मिथुन :- कार्यस्थळी आपल्या कडून सल्ला घेतला जाऊ शकतो.नवीन व्यापार व व्यवसाय सुरू करण्या संबंधित विचार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.आज विश्वास वाढणार आहे. काही काळापासून सुरू असलेल्या समस्या आज सुटणार आहेत. आपले वरिष्ठ अधिकारी या पदावर होऊ शकणार आहेत.आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

कर्क :- अचानक वाढलेल्या आर्थिक खर्चामुळे आपला ताण तणाव वाढू शकतो व पैशाची तंगी होऊ शकते.आवक वाढू शकते मात्र खर्च व आधिक असल्यामुळे पैसा टिकणे कठीण आहे. ज्यामुळे आपला आर्थिक समतोल जाणार आहे.राग पडण्यापासून वाचा.आज आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जवळ वादविवाद होऊ शकतात व या लहान गोष्टी आपल्याला मानसिक त्यांना टाकू शकतात.

 

सिंह :- नोकरी व कामकाजात नवीन मार्ग मिळणार आहेत. आपण दिलेले वचन आपण पाडले पाहिजे.जीवन साथी ताराचा भरोसा तोडू नका ब्रेकअप होण्याची शक्यता आहे.नाक कान गळा संबंधित समस्या येऊ शकतात त्या पासून सावध राहा.योग्यता मेहनतीने आपल्याला हवे ते कार्य आपण पूर्ण करू शकतात.

 

कन्या :- आजचा दिवस अतिशय आनंददायी असणार आहे. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत.जीवनसाथी दाराजवळ बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. नात्या संबंधात एक सकारात्मक ऊर्जा दिसणारे आहे.आपल्याला नवीन साईटवर काम मिळू शकते. अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.व्यापार व्यवसाय क्षेत्रात मोठ्या मोठ्या लोकांची साथ आपल्याला मिळू शकते.

 

तूळ :- आज आपली आवक व जावक एकसमान होऊन जाणार आहे त्यामुळे आपल्याला पश्चाताप होऊ शकतो.आपले विचार सकारात्मक होत जाणार आहेत. कधीपासून सुरू असलेली मोठी समस्या सुटणार आहे.आज आपण आपल्या फायद्यासाठी नवीन काही ना काही नियोजन करू शकतात.दोन दिवसासाठी गुंतवणुकीचा केलेला विचारात आज आपण पुढे पाऊल टाकू शकता.व्यवसायात फायद्याची कमी होऊ शकते.

 

 

वृश्चिक :- हा कोणत्याही प्रकारचे मोठे जिम्मेदारी येणार आहे. प्रभावशालीव महान व्यक्तींच्या जवळआपले संबंध बनू शकतात.आपले कार्य दुसऱ्यावर न सोपता स्वतः केले पाहिजे. विद्यार्थी दशेतील व्यक्तींची प्रगती होणार. आज आपल्याला जीवन साथीदाराच्या महत्त्व कळू शकते.आपण जीवन साथी दाराजवळ आपल्या मनातील गप्पा करू शकता.

 

धनु :- जे कार्य हाती घ्याल त्यात पूर्ण एकाग्रतेने मनन दिनाचे आवश्यकता आहे तरच आपल्याला यश मिळणार आहे.पुढील येणाऱ्या काळात आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो.प्रेम संबंधांमध्ये परिवारातील व्यक्तींचा सल्ला घेण्यात संकोच करू नका. नवीन संबंध तयार करण्यापासून वाचा.आरोग्य उत्तम असताना हे पारिवारिक जीवन देखील सामान्य असणाऱ आहे.

 

मकर :- आज आपले लक्ष एका कार्यात लागू शकते.कामकाज स्थिरता येऊ शकते.मित्रांजवळ संबंध घनिष्ठ होतील. बिझनेस क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मात्र घाईघाईत कोणतेही केलेले कार्य आपल्याला अपयशी ठरू शकते.घरातील वयस्कर मंडळी जवळ विवाद होऊ शकतो.ब्राह्मणांचे नमस्कार करावा घरात सुख शांती राहील.

 

कुंभ :- एखादा काळा खोबरे पासून घेत असलेली मेहनटिला आज फळ येणार आहे व ते कार्य यशस्वी ठरणार आहे. अरथळे दूर होण्याचे योग आहेत. पैशांचा संबंधित कार्यात तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधात यश येऊ शकते. कार्यस्थळी आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.नवीन जीवन साथीदाराची शोध आज आपल्यासाठी सफल असणार आहे.

 

मिन :- आजचा दिवस जीवनात नवीन ऊर्जा भरणारा दिवस असणार आहे. मान व प्रतिष्ठा वाढणार आहे. मानसिक रूपं देखील तुम्ही आज स्वतःला हलके फिल कराल.अचानक प्रवास केल्यामुळे किंवा अति प्रवास केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो.अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.