५ मार्च २०२१ शुक्रवारी जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक लाभ, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

News

५ मार्च २०२१ शुक्रवारी जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक लाभ, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ.

 

मेष :- सहकर्मी किंवा व्यवसाय भागीदाराजवळ समस्या उद्भवू शकतात.व्यवसायात संबंधित यात्रा होउ शकते.नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी परिस्थिती योग्य नाही.कार्य स्थल्यावर समस्या किंवा वाद विवाद होऊ शकतात. मात्र शांत मन ठेऊन आपण है टाळू शकतो.प्रेम संबंधात आज सावध रहा.जीवनसाथी व संतान संबंधी काळजी वाटू शकते.

 

वृषभ :- एखाद्या नातेवाईकाला भेटण्याचे योग आहेत. आज आपला दिवस प्रवासात जाऊ शकतो एखाद्या मित्राला जवळ घेऊन आपणास प्रवास करू शकतो.या राशीच्या डॉक्टरांचा दिवस अतिशय उत्तम जाणार.आज केलेल्या मेहनतीचे फळ या राशीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.आपण एखादा सामाजिक कार्यासाठी निमंत्रित केले जाऊ शकतात.पण स्पर्धापरीक्षांमध्ये फॉर्म भरू शकता.

 

मिथुन :- संवाद साधताना सावधानतेने बोलावे.आपले सकारात्मक विचार आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवेल.भावंड व बहिणी सोबत आपले संबंध अधिक मजबूत होतील. करियर संबंधित घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. आर्थिक लाभ होणार आहे व सामाजिक प्रतिष्ठेत वाढ देखील होणार आहे.मात्र निर्णय घेताना आपल्याला खूप विचार करण्याची आवश्यकता आहे.

 

कर्क :- आज दिवस आधी दाराजवळ मौजमस्ती होऊ शकते. दिलेला कार्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अधिक एकाग्रतेचे अधिक आवश्यकता आहे. अचानक धनलाभ झाल्यामुळे आपण खूप खुश होऊ शकता. परिवार एक वातावरण प्रसन्न असणार आहे.दोन साथीदार विश्वास ठेवणे आपल्याला अधिक आवश्यकता आहे. जुना एखाद्या गोष्टीमुळे आपले जीवनसाथी जर आपल्यावर रागावू शकता,

 

सिंह :- माझा पण पूर्ण दिवस व्यस्त असल्यामुळे आपल्याला सायंकाळपर्यंत खूप थकवा जाणवू शकतो.आपल्यावर मोठी जवाबदारी सोपली जाऊ शकते त्या साठी आपण तयार रहा.आपण आपल्या वैयक्तिक समस्या आपल्या कार्य कौशल्याने सोडवू शकता.स्वतः वर अधिक विश्वास ठेवण्याची आवश्यक ता आहे.आपल्याला जिद्दी व्हावे लागणार आहे.

 

 

कन्या :- आजचा दिवस प्रसन्न असणार आहे. मनोरंजनावर आपला पैसा खर्च करणार आहात. शैक्षणिक बँकिंग किंवा टेक्निकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आज उत्तम प्रदर्शन करणार आहात.पैसा खर्च करण्यापूर्वी विचार करण्याची आवश्यकता आहे.जीवनसाथी व परिवारा जवळ असलेले गैरसमज दूर होणार आहेत.स्वास्थ्य संबंधित समस्या येऊ शकतात त्यामुळे आपल्या आहारावर ठेवण्याची व शारीरिक कसरत करण्याची आवश्यकता.नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

 

तूळ :- आज आपल्याला वाटू शकते जणू आपल्या आनंदावर कोणाची नजर लागली आहे.जे आपल्या बद्दल वाईट विचार करतात या लोकांपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे.इतरांच्या मुद्द्यात बोलणे टाळा.आवक वाढविण्यासाठी आपण नवीन मार्गांचे अवलंब करू शकता. इष्ट देवाला फुल अर्पित करा यामुळे, आपला आनंद कायम राहील.

 

वृश्चिक :- आपल्या परिवाराला वेळ देण्याची अधिक आवश्यकता आहे किंबहुना परिवारातील सदस्य आपल्यावर रुसू शकतात. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नाहीतर पुढे जाऊन आल्याला पश्चाताप होऊ शकतो. संतान सुखाचे योग आहेत. प्रेम संबंध साठी अतिशय योग्य वेळ सुरू आहे.संबंध टिकवण्यासाठी व्यवहार चांगला ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

धनु :- इतरांचे मन हे देखील आपल्याला समजून घेण्याचा अधिक आवश्यकता आहे यामुळे संबंधातील दरार कमी होते.कार्य करण्याचा वेगळाच उत्साह दिसून येऊ शकतो.आत्मविश्वास चांगला असू शकतो.कोणाचा विवाद झाल्यास आपला विजय होणार आहे.प्रेम संबंध असताना वाढू शकतात.परिवारातील सुखशांती गंगा भाऊ शकते. संत येण्यासंबंधी बातमी कळू शकते.

 

मकर :- आजच्या दिवसाची शुरुवात ही सामान्य असणार आहे मात्र दुपारनंतर आपल्याला आनंदाचे बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न होणार आहे.आळशीपणा केल्यामुळे आपण यशापासून वंचित राहणार आहात.मुळे आपले कार्य योग्य त्या वेळेवर संपवणे आवश्यक आहे.आज परिवारांच्या सदस्यांमध्ये लहान मोठे वाद उद्भवू शकतात मात्र आपण आपल्या कौशल्याने ते वाद विवाद सोडवण्यात यशस्वी राहाल.

 

कुंभ :- आज सर्व कार्यकर्त्यां कडून आपली स्तुती होऊ शकते, कारण दिले गेलेले कार्य आपण उत्तम प्रकारे करणार आहात. परिवाराच्या सदस्यांनी जवळ लहान मोठी सहल होऊ शकते.परिवारिक सुख आज आपल्याला लाभणार आहे. आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी वाटणार आहे. इतरांची चेष्टा करण्यापासून दूर राहावे. कारे घाईघाईने करण्याचे टाळावे व शांतपणे एकाग्रतेने कोणतेही कार्य केले पाहिजे.

 

मिन :- हार मित्रांच्या मदतीने आपले कार्य पूर्ण होऊ शकतात.आपण इतरांच्या भावना चांगल्या पद्धतीने समजून घ्याल. आजचा दिवस फायदेकारक असणार आहे. विरोधी पक्षा पासून आपण दूर राहणे अधिक महत्त्वाचे आहे. संतती वर अधिक रागावणे टाळावे यामुळे त्यांच्या मनात आपल्याबद्दल राग निर्माण होऊ शकतो.विवाहित जीवनात संबंध चांगले ठेवण्याचे प्रयत्न आपण केले गेले पाहिजे.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.