Home / News / ८ मार्च सोमवारी कोणत्या ९ राशींवर असणार आहे महादेवाची कृपा, समस्या होतील दूर जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

८ मार्च सोमवारी कोणत्या ९ राशींवर असणार आहे महादेवाची कृपा, समस्या होतील दूर जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

 

८ मार्च सोमवारी कोणत्या ९ राशींवर असणार आहे महादेवाची कृपा, समस्या होतील दूर जाणून घ्या संपूर्ण रशिफळ !

 

मेष :- आज आपले स्वास्थ्य सामान्य राहील मात्र बाहेरचे खाणे टाळावे कारण यामुळे आपल्याला पोटा संबंधित समस्या येऊ शकतात. मित्रांसोबत सहलीच्या योजना करू शकतो. नोकरी क्षेत्रात आपले वर्चस्व वाढणार आहे.गुंतवणुकीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. कार्यक्षेत्रातील व्यक्तींना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ लाभणार आहे.

 

वृषभ :- आजचा दिवस उत्तम असणार आहे आपण ज्यासाठी प्रयत्न कराल त्याचे योग्य ते फळ मिळणार आहे योग्य ती मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र व नातेवाईक यांच्या सोबत सुरू असलेले मतभेद दूर होतील.अचानक एखाद्या नातेवाईक आज भेटू शकते.बहिण भावांना व सोबतच संबंध मधुर होताना दिसत आहेत. आई-वडिलांचे स्वास्थ सुधारणार आहे.

 

 

मिथुन :- आजचा दिवस खुप महत्त्वपूर्ण आहे आपल्या काळात नवीन वाहन येऊ शकते धनु संबंध लावताना दिसत आहेत. मात्र आपल्या भावकी च्या तुलनेत आपल्या खर्चांवर आपले नियंत्रण असले पाहिजे. आपल्या संततीकडून आपल्याला आनंदाची बातमी भेटणार. करियर साठी नवीन रस्ते उघडणार आहेत. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

 

 

कर्क :- आजचा दिवस थोडा अवघड दिसत आहे. वाहन चालवताना सावधानता बाळगण्याचे अधिक आवश्यकता आहे दुर्घटना होण्याची शक्यता दिसत आहे. एखाद्या जुन्या कार्यात आज यश मिळणार आहे. ज्यामुळे आपले मन प्रसन्न असणार आहे. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे.विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल कठीण विषयात शिक्षकांची साथ मिळणार आहे.

 

सिंह :- आज मिश्रित स्वरुपाचा दिवस असणार आहे. कोणतेही कार्य काही घाई नाही केलेस आज कार्याचा अपयश येऊ शकते.आपल्याला नवीन आयडिया येऊ शकतात. मित्रांची पूर्ण साथ आहे. बहिण भावंडं जवळ असलेले सर्व मतभेद दूर होतील. दूरवरच्या प्रवासावर जाणे टाळावे. मात्र यात्रा आवश्यक असल्यास वाहन सावधानतेने चालवावी.

 

कन्या :- आजचा दिवस सामान्यपणे घरची होणार आहे. मानसिक ताणतणाव कमी होऊ शकतात.पती-पत्नी संबंध असलेल्या तालमेल कायम राहतील. प्रेमी के प्रेस जवळ आपण फिरायला जाऊ शकता. गुंतवणूक केल्यास फायदा होणार आहे.घरातील वरिष्ठ मंडळी यांचा सल्ला घेणे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे. बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

 

तूळ :- आजचा दिवस थोडा समस्यांनी भरलेला असणार आहे. घराचे लेखात जवळजवळ वाद-विवाद होऊ शकतात, त्यामुळे आपले मन चिंताग्रस्त असणार आहे. खाण- पानाच्या बाबत सावधान राहण्याची आवश्यकता. फोनवरून एखादे दुःखद माहिती मिळू शकते. व्यापारी वर्गाने आपल्या व्यापारात कोणत्याही प्रकारचा बदल करू नये.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी कठीण मेहनतीची अधिक आवश्यकता आहे.

 

वृश्चिक :- जेवण सात असणार आहे. जुना समस्यांचे आज समाधान मिळू शकते. आधार दिलेला पैसा परत मिळू शकतो. आपण गरजू व्यक्तीला मदत करू शकता. आई-वडिलांसोबत कोणतातरी धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. जीवन साथीदारासोबत आज रोमांटिक वेळ व्यथित करू शकता.कार्यालयात अनुकूल वेळ असणार आहे.एखादी जुनी योजना पूर्ण झाल्यामुळे आनंद मिळणार आहे.

 

धनु :- आजचा दिवस ठीक असणार आहे. स्वास्थ्य चांगले असेल नवीन नवीन खाद्यपदार्थ खाऊ शकता. हॉकी साठी नवीन मार्ग उघडू शकता. आपल्या वाणीवर आपल्याला नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, नाही तर समस्या वाढू शकतात.मित्रांसोबत एखादा नवीन कार्य हाती घेण्याची ठरू शकता.कारण संबंधित प्रवास होऊ शकतो व प्रवास यशस्वी होणार आहे.

 

मकर :- आजचा दिवस उत्तम असनार आहे. आपण विचार केलेले कार्य पूर्ण होतील. आई-वडिलांसोबत उत्तम वेळ व्यतीत कराल.आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. कार्यक्षेत्रात आज आपण प्रगती करणार आहात.

मोठे अधिकाऱ्यांना भेटू शकता. प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची मदत मिळू शकते.

 

कुंभ :- आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहे. आज आपल्या शत्रूंवर वर्चस्व असणार आहे. व्यापारात खूप लाभ होणार आहे. काही राहिलेले कार्य पूर्ण होतील. कोणतेही कारण घेतलेली मेहनत इलाज पूर्ण फळ मिळणार आहे.सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळणार आहे.संचार माध्यमांद्वारे आनंदाची बातमी मिळणार.कोर्टकचेरीच्या संबंधित बाबींमध्ये निर्णय आपल्या पक्षाकडून मिळणार.

 

मीन :- आज आपल्या आरोग्य उत्तम असणार आहे. महत्त्वपूर्ण कार्यात वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला मिळणार आहे, ज्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.आपल्या व्यक्तित्व मध्ये आज योग्य ते परिवर्तन घडून येईल. आज आपल्या अधिक लोकांची ओळख निर्माण होऊ शकते. आपल्या घरी वाहन येऊ शकते.जमीन व मालमत्तेसंबंधी फायदा होऊ शकतो.

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा..