Home / News / 28 फेब्रुवारी रविवारी कोणत्या राशीच्या व्यक्ती जवळ होऊ शकतो धोका जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

28 फेब्रुवारी रविवारी कोणत्या राशीच्या व्यक्ती जवळ होऊ शकतो धोका जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

28 फेब्रुवारी रविवारी कोणत्या राशीच्या व्यक्ती जवळ होऊ शकतो धोका जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

 

मेष :- आज पण मित्रांवर अधिक भरोसा ठेवणे टाळावे यामुळे आपले नुकसान होऊ शकते गुंतवणूक करताना सावध राहा आपल्या जवळ धोका होऊ शकतो कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे धनसंपदा देखील वाढणार आहे.

 

वृषभ :- आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. अचानक धनलाभ होण्याची आज योग आहेत. कार्यक्षेत्रात आज आपली स्तुती होऊ शकते उच्च अधिकारी आपल्या वर प्रसन्न असतील. विद्यार्थ्यांना मेहनत घेण्याची अधिक आवश्यकता आहे.

 

मिथुन :- आज पारिवारिक सुख आपल्याला लागणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस उत्तम आहे. मात्र आज आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.व्यवसायिक लोकांसाठी आजचा दिवस अतिशय फायद्याचे असणार आहे.

 

कर्क :-आज आपली पदोन्नती होऊ शकते.व्यवसायिकांनी प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे. व्यापारी वर्गासाठी अतिशय उत्तम दिवस आहे. आपल्याला आपली वाणी मधून ठेवण्याचे ती करू शकता आहे. परिवारात तणाव वाढू शकतो, मात्र आपण आपल्या क्षमतेने सर्व समस्या सोडवाल.

 

सिंह :- आज पार्टनरशिप करणाऱ्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे.परिवारात काही कारणांमुळे ताण तणाव वाढू शकतात. आपल्याला जीवन साथीदाराची साथ असणार आहे. आज गुंतवणूक करणे टाळा. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

कन्या :- व्यापारी व्यक्तींसाठी विशेष शुभ स्थिती आहे. मात्र नवीन व्यवसाय किंवा व्यापार सुरू करण्याआधी विचार करा व त्या संबंधित पूर्ण माहिती गोळा करा. आज आपण मानसिक दृष्ट्या सक्षम व्हाल. आपल्या आनंदी स्वभावामुळे आपणास परिवाराचे माहोल प्रसन्ना ठेवणार आहात.

 

तूळ :- योग्यप्रकारे मेहनत घेऊन आज स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. अनावश्यक वादी वाटण्याची आवश्यकता आहे यामुळे समस्या उद्भवू शकतात. आज एखादी अनोळखी व्यक्ती आपला फायदा करून देऊ शकते. आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

वृश्चिक :- विनाकारण पैसे खर्च होऊ शकतात वयाचा तुम्हाला नंतर पश्चाताप देखील होणार आहे. पुढील वेळासाठी आपल्याला पैसे साठवण्याची आवश्यकता आहे. आज आरोग्य व अतिशय उत्तम असणार आहे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही आज बळकट व्हाल. मात्र काही प्रमाणात मानसिक ताण सहन करावा लागणार आहे.

 

धनु :- कार्यक्षेत्र आपले उतार-चढाव सहन करावे लागतील मात्र सर्व समस्यांना आपण सामोरे जा त्यातून योग्य तो परिणाम मिळणार आहे.इतरांच्या वयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळावे. यामुळे आपल्या समस्या निर्माण होतात.इतर व्यक्तीमुळे आपल्या व्यवसायत समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे सावध राहा.

 

मकर :- आर्थिक बाबींमध्ये आज रिस्क घेतल्यास आपल्याला त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम दिवस आहे.

कोणतेही कार्यकारी घाईत करणे टाळावे यामुळे आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होण्यास कठीण होते. वरिष्ठांची मदत व सहकार्य घेण्याची आवश्यकता आहे.

 

कुंभ :- धनवृद्धी चे योग आहेत.व्यवसायिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. व्यापार क्षेत्रात आज बराच लाभ होणार आहे मात्र आपल्या सहकारी कार्यकर्त्यांवर आपल्याला मधुर शब्दात बोलण्याची आवश्यकता आहे. परिवारात आनंद वातावरण असणार. आपली प्रगती पाहून घरातील वरिष्ठ लोकांना आपल्यावर अभिमान वाटणार आहे.

 

मिन :- कार्यात येणारे अडथळे दूर उचला सर्व कार्य सुरळीतपणे पार पडतील व आपण आज यशस्वी होणार आहात. विद्यार्थीदशेत व्यक्तींसाठी आज आपल्याला थोडी कठीण मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. आर्थिक बाबींमध्ये आजचा दिवस शुभ असणार आहे. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. मात्र आज कर्ज घेणे टाळा.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.