Home / News / 9 मार्च २०२१ मंगळवारी कोणत्या 6 राशींवर असणार आहे हनुमंतांची कृपा जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

9 मार्च २०२१ मंगळवारी कोणत्या 6 राशींवर असणार आहे हनुमंतांची कृपा जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

9 मार्च २०२१ मंगळवारी कोणत्या 6 राशींवर असणार आहे हनुमंतांची कृपा जाणून घ्या संपूर्ण रशिफळ!

 

मेष :- एखाद्या प्रकरणाबद्दल निर्णयाची वाट पाहत असाल तर शांतता ठेवा काही वेळेत सर्व काही बरे होणार आहे. ऑफिस किंवा कार्यालयात आपले दैनंदिन कामासोबत काही नवीन काम केल्यास आपल्याला खूप यश मिळणार आहे. यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. अचानक एखादा मोठा फायदा होऊ शकतो.व्यवसाय दृष्टिकोनातून आजचा दिवस उत्तम आहे. परिवारासोबत वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न कराल.

 

वृषभ :- आज आपल्या मन सामाजिक कार्यात लागणार आहे.शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना केलेल्या कामाचे आज उत्तम फळ मिळणार आहे. आज पूर्ण दिवस मनात प्रसन्नता असणार आहे.धार्मिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती वर आज आपण विचार करणार आहात.कपाळावर केसर चा टिळा लावल्याने समाजात मान-सन्मान वाढेल.

 

मिथुन :- विदेशात रांची नियोजन होऊ शकते. नवीन केलेल्या योजनांना गती मिळू शकते.केलेल्या कामाचे त्वरित आर्थिक परिणाम मागु नये.आपल्या नात्याला परखण्याची वेळ आलेली आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासंबंधी किंवा शोधण्यास संबंधित आजची वेळ अनुकूल आहे.डोळे व त्वचा संबंधित समस्या उद्भवू शकतात.

 

कर्क :- आज आपले पूर्ण लक्ष स्वास्थ्य व आपल्या कामावर असणार आहे. जुन्या मित्रा जवळ असलेले गैरसमज दूर होतील व आपण पुन्हापहिल्या सारखे मित्र व्हाल. मात्र यासाठी आपल्याला पहिले पाऊल उचलावे लागेल. आज परिवाराची मदत असणार आहे. आज भाग्याचा पूर्ण सात असणार आहे व त्यामुळे आपल्याला कोणत्याही कार्यात यश मिळणार आहे. हॉकी साठी नवीन मार्ग उघडतील.

 

सिंह :- पैसे कमवण्याचा संदर्भात केलेल्या प्रयत्नांना आज दिवस मिळणार आहे. पार्ट टाइम जॉब सुद्धा मिळू शकतो.एखादा जुन्या कार्यातील अडथळे दूर होतील. दुसऱ्यांच्या भावना देखील समजून घेण्याची अधिक आवश्यकता आहे.आपण एखाद्या आनंददायी बातमीची वाट पाहू शकता.जीवन साथीदार एखाद्या गोष्टीबद्दल आपण आपली इच्छा व्यक्त करू शकता.

 

कन्या :- आज एखादा कार्यातील अडचणी आपल्या मित्रांमुळे दूर होऊ शकतात. आज का दिन नवीन किंवा आनंददायी बातम्या मिळू शकतो त्यामुळे आपले मन प्रसन्न होणार आहे.आपल्यावर नवीन जबाबदारी येणार आहेत ज्या आपण पार पाडून आपली कार्यक्षमता दर्शवाल. आधी केलेला चांगला कार्यांना आज फळ येणार आहे.पारिवारिक नाते मजबूर होतील.सूर्यदेवाला जल अर्पित केल्याने इतर लोकांची मदत मिळणार.

 

 

तूळ :- आज आपल्या हातून पवित्र कर्म होणार आहेत. धार्मिक कार्यामध्ये आपली रुची वाढणार आहे.परिवाराचे माहोल अतिशय उत्तम असणार आहे ज्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळणार आहे. आपण इतरांची मदत करू शकता, ज्यामुळे आपल्या सन्मानात वाढ होणार आहे. आत्मविश्वासात वाढ होणार आहे.सहा कर्मचाऱ्यांची खूप मदत होणार आहे.आपल्या आर्थिक स्तर वाढणार आहे व इतर इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.

 

वृश्चिक :- आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस सामान्य असणार आहे व व्यापारी वर्गाला सावध होण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांसाठी येणारी वेळ तुला भेटणार आहे. बऱ्याच वेळा पासून सुरू असलेली समस्यां सुटताना दिसत आहेत.बेरोजगार व्यक्तींना रोजगार संधी प्राप्त होणार आहे.भावनांमध्ये वाहत जाऊ नये व आपल्या वाणीवर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

धनु :- बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या कार्य आज समाप्त होणार आहेत. खोबरे पासून असलेली इच्छा आज पूर्ण होणार आहे.आज आपण खूप काही नवीन शिकणार आहात. एखाद्या नवीन जागी जाऊ शकता. आपल्या मधुर वाणीने आपल्याला हव्या असलेल्या कार्य पूर्ण करून घेऊ शकता. आज वाक्याची पूर्ण सात असणार आहे.स्वतः विश्वास ठेवण्याची आवश्यकता

आहे.

 

मकर :- आज आपल्या प्रगतीच्या मार्गात विविध समस्या येऊ शकतात. ज्यामुळे आपल्या समस्या वाढतील. यातून आपण मार्ग काढायला व समस्यांना सामोरे जाल. परिवारास सुख शांती चा मावला असणार. परिवाराच्या सदस्यां जवळ एखाद्या धार्मिक स्थळाला भेटदेण्याची योजना करू शकत. अनोळखी व्यक्तींवर विश्वास करणे टाळले पाहिजे.एखाद्या कन्येचा आशीर्वाद घे आपला दिवस सुरळीत पणे पार पडेल.

 

कुंभ :- आज वेगवेगळ्या मार्गाने का लाभ होणार आहे. बऱ्याच दिवसापासून असलेली इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आपण एका अतिशय सुखी व समृद्धीने भरलेले जीवन जगणारा आहात. पारिवारिक वातावरण अतिशय प्रसन्न असणार आहे.घरा संबंधित कामांत धनराशी खर्च होऊ शकते.आई-वडिलांना एखाद्या लहान-मोठ्या आरोग्य बद्दल समस्या येऊ शकता.

 

मिन :- आज समाजात आपण केलेल्या कार्याची स्तुती होऊ शकते. विविध प्रकारचे नवीन अन्नपदार्थ खाऊ शकता.व्यापार व्यवसाय क्षेत्रात परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. पारिवारिक जीवनात लहान-मोठे मतभेद होऊ शकतात. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात त्यासाठी सावध राहा.व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. हनुमान चालीसा पठण केल्याने फायदा होईल.

 

(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा..