आज दि. १४ मे २०२१ शुक्रवार – मेष ते मीन जाणून घ्या कोणत्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे व या गोष्टी पासून रहा सावधान…
जाणून घ्या १४ मे राशींफळ / मराठी दैनिक राशींफळ. १4 मे शुक्रवार २०२१ राशींफळ!!
मेष : जीवन साथीदारासोबत संबंध मधुर होणार आहेत. आपल्यात आत्मविश्वास दिसून येणार आहे. अनावश्यक वाढत पडणे टाळा. लपला जीवनसाथी आपल्या भावना समजून घेणार आहे. नवीन मित्र तयार होऊ शकतात. लक्ष्मी मातेला प्रणाम करा, जीवन सुखमय होईल.
वृषभ : व्यवसायाकरिता संबंधित नवीन निर्णय व परिवर्तन आणण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज महत्वपूर्ण कामा निमित्त केलला प्रवास निश्चितच उत्तम परिणाम देणार आहे. प्रभावशाली व्यक्ति सोबत आपले संबंध स्थापित होणार आहेत.
मिथुन : आज अधिक काम असल्या मुळे पूर्ण दिवस व्यस्त राहू शकता. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. नुकसान होण्याची शक्यता टाळता येणार नाही. आरोग्याची काळजी घ्या एखादा जुना आजार परत देखील येऊ शकतो.
कर्क : आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शैक्षणिक संबंधित खर्च होऊ शकतो. मुलगा किंवा मुली कडून चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात संबंधित प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या जुन्या मित्रासोबत भेट होऊ शकते व भेट फायदेकारक ठरणार आहे.
सिंह : आज आपल्याला अधिक कामे असल्यामुळे घाईघाईने कामे संपवावी लागणार आहेत. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. वाद विवादात पडणे टाळा अचानक पाहुणे येऊ शकतात. लक्ष्मी मातेला फुल अर्पित करा खूप लाभ होईल.
कन्या : व्यवसायात खूप लाभ होणार आहे. प्रभावशाली व्यक्तीमत्व सोबत असलेली ओळख आज कामी येणार आहे. नोकरदार वर्गातील व्यक्तींना काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागणार आहेत. आज संपत्ती किंवा वाहन खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास वाढणार आहे.
तूळ : धन व परिवार या दोन्ही गोष्टींमुळे आपले मन प्रसन्न राहणार आहे. गुंतवणूक करताना त्या संबंधी पूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करा. आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यांना टाकू नका. करिअर व नोकरीपेशा व्यक्तींसाठी प्रगती संभव आहे. जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे.
वृश्चिक : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे नुकसान होऊ शकते. आज एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. व्यवसाय संबंधित प्रवास होऊ शकतो. आपले कार्य योग्य वेळी पूर्ण झाल्यामुळे मानसिक सुख लाभणार आहे. अनावश्यक कामांसाठी बाहेर जाणे टाळावे.
धनु : आज आपल्या सर्व कामे इच्छा अनुसार पूर्ण होतील. परिवारातील नाते संबंध मजबूत होतील. आज आपण आपल्या मुला-मुलींसोबत आनंदाचे क्षण व्यतीत करणार आहात. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असणार आहे. प्रशासकीय कार्य पूर्ण होऊ शकतात. लक्ष्मी मातेसमोर कपूरचा दिवा लावा कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे.
मकर : पती-पत्नीमध्ये असलेले मतभेद दूर होणार आहेत. कार्यातील अडचणी दूर होतील व योग्य वेळी कार्य पूर्ण होणार आहेत. आज भाग्य आपल्या सोबत असणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना किंवा विध्यार्थीवर्गाला समस्या येऊ शकतात. आज एकाग्रतेने काम करू शकाल.
कुंभ : नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपल्या पसंतीच्या जागे बदली होऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळू शकते. नवीन व्यक्तींपासून मदत मिळू शकते. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींकरिता आजचा दिवस उत्तम आहे. आज आपण आपल्या पाल्यासोबत अधिक वेळ व्यतीत करू शकता.
मीन : आज आपण आपले सर्व कार्य वेळेवर पूर्ण करू शकणार आहात यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे. अचानक आवक वाढल्या मुळे आपल्याला खूप आनंद होईल. व्यापार व व्यवसाय उत्तम सुरु राहणार आहेत. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचव आहे.प्रेमसंबंधत असलेल्या व्यक्तींनी आजच्या दिवशी प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद !)