मेष :- आज आपल्या घरात व घरा बाहेर आनंदाचे वातावरण असणार आहे.संपत्ती विषयक कार्यात आज लाभ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक फायदाकरून करून देऊ शकते. प्रशासकीय बाबतीत आज निष्काळजी पणा करून चालणार नाही.संध्याकाळ पर्यंत धनलाभ होणार आहे.
शुभ रंग :- लाल
शुभ अंक :-९ वृषभ :- विद्यार्थी वर्गाला आज मिळणार आहे यश. स्वादिष्ट अन्न पदार्थ खाण्याचा आनंद आज आपण घेणार आहात. कायद्याविषयी चे अडकलेले काम आज पूर्ण होऊ शकतात.
उपाय :- भगवान महादेवांना जल अर्पण करावे लागेल.
ओम नमः शिवाय चा जाप करा.
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक :- 2
मिथुन :- आजचा दिवशी तुम्ही व्यस्त असणार आहात. क्षत्रू कडून हानी होऊ शकते. संतती ला अनावशक प्रतिबंध लावल्याने त्यांच्याशी वादविवाद होऊ शकतात.
धनलाभ होऊ शकतो.संध्याकाळ पर्यंत दुःखद समाचार मिळू शकतो.
उपाय :- आज सूर्य कवच चा पाठ केला पाहीजे.
शुभ रंग :- नारंगी (औरंगे)
शुभ अंक :- 3
कर्क :- आजचा दिवस तुमच्या मेहनतीला फळ देऊन जाणारा आहे. आपल्या मान-सन्मानात वाढदिवसाच्या होण्याचे योग आहेत.व्यवसाय किंवा नौकरी यात धनलाभ होणार आहे. आपली जुनी इच्छा आज पूर्ण होऊ शकते.
उपाय :- ओम ह्रिम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा.
शुभ रंग :- नारंगी
शुभ अंक :-२
सिंघ :-आज आपल्या घरी पाहुणे येण्याचे योग आहेत. घरातील वातावरण सकारात्मक दिसून येईल. आज वाद विवाद टाळा भांडण होऊ शकते.वैवाहिक समस्या आज दूर होऊ शकतात.
उपाय :- उपवास करू शकतात.भगवान भुवन भास्कर यांची आराधना कवावी. गाईला गहू आणि गूळ खाऊ घालावे.
शुभ रंग :- तापकीरी (brown)
शुभ अंक :-५
कन्या :- आज नौकरी, प्रवास किंवा गुंतवणूकीची संधी ही आपल्या इच्छे अनुसार मिळणार आहे. व्यवसायात भागीदारी साठी एखादी व्यक्ती इच्छा व्यक्त करू शकते.
जुन्या नातेवाईकांशी भेट होऊ शकते.समृद्रकिनाऱ्याच्या जागी फिरायला जाण्याचे योग आहेत.
उपाय :- आजचा दिवस शुभ करण्या साठी दुर्गा सप्त शती चे अर्गला स्तोत्र चा पाठ करावा.
शुभ रंग :-निळा
शुभ अंक:-४
तुला :- आज एखाद्या नवीन योजनेवर तुम्ही अंमलबजावणी करू शकता. आर्थिक परिस्थिती ही स्थिर राहणार आहे. आज इतव्यक्ती जवळ वाद विवाद व भांडण टाळा, आपल्या रागावर आज ताबा ठेवण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवताना सावधान राहा.
उपाय :- धर्मस्थळी सव्वा किलो लाल मसूर डाळ ब्राह्मणाला दान करावी.
शुभ रंग :- पांढरा
शुभ अंक:- ७
वृश्चिक :-काही काळा पूर्वी दिलेली धन राशी वरात मिळू शकते. आज आनंदी वातावरण असणार आहे. जीवनसाथी सोबत संबंध अगदी मधुर राहतील.व्यापारीक निर्णय घेण्या करिता आज चा दिवस उत्यम आहे.
उपाय :- भगवान भाष्काराची आराधना करावी.
शुभ रंग :- तापाकिरी (brown)
शुभ अंक :- 1
धनु :- आज आपण केलेल्या योजना सफल राहतील.
मन आनंदाने भरलेली असणार आहे.आज आपण आपल्या कार्यप्रणालीत सुधार करणार आहात. अपूर्ण असलेले कार्य आज पूर्ण होणार आहेत. आज वडिलांजवळ व्यवहार संबंधी मतभेद होऊ शकतात.
उपाय :- वाहत्या पाण्यात संत्री वाहावी. व लाल टिळा लावून मस्तकपूजन करावे .
शुभ रंग :- पिवळा (yellow )
शुभ अंक :-२
मकर :- आज आपण धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.व्यापार व्यवसाय स्थिर राहतील. आळस करणे टाळावे यश मिळेल.
उपाय :- तांब्याच्या पत्रात जाल ग्रहण करावे. भगवान भुवन भास्कर यांच्या आराधना करावी.
शुभ रंग :- तापकीरी (brown)
शुभ अंक :- ९
कुंभ :-व्यापारी वर्गा साठी आजचा दिवस हाँ लाभकारी ठरणार आहे. पारिवारिक जीवन सुखद असणार आहे.
वाहन किंवा मशीनरी चा कामात सावधानता बाळगा.
आज आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा.विचारपूर्वक आज धनराशी खर्च करा.
उपाय :- आजचा दिवसाला मंगलमय बनविण्याकरिता सूर्यदेवाचे गायत्री मंत्राची एक जाप माळा करावी.
शुभ रंग :- गुलाबी (pink)
शुभ अंक :- ७
मिन :- प्रेम प्रसंगात आज यश मिळणार आहे. आज कायद्या संबंधित कार्य पूर्ण होतील. बाहेर गावी जाण्याचे योग होत आहेत. तुमच्या हातून दुसऱ्यावही मदत होऊ शकते. धनलाभ होण्याचे योग आहेत
उपाय :- गाईला गूळ आणि गहू खायला द्यावे.
शुभ रंग :- पिवळा
शुभ अंक :- १